शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता? भाजपानं चक्क ओवेसींना दिल्या शुभेच्छा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 07:07 IST

नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी ओवेसी यांची सभा गुरुवारी टावरे स्टेडियम येथे होणार होती. या सभेवर भाजपने आक्षेप घेत सभा होऊ न देण्याचा निश्चय शेट्टी यांनी केला होता.

भिवंडी : एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींच्या जाहीर सभेला विरोध करणाऱ्या भाजप नेत्यांनी यू टर्न घेत मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या सभेस मात्र भाजपच्या शुभेच्छा आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.ओवेसींची सभा उधळून लावू, असा निर्धार भाजप नेत्यांनी केला होता. अखेर, पोलिसांनी एमआयएम कार्यकर्त्यांची मनधरणी करून सभा रद्द करण्याची विनंती केली होती. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी एमआयएमने एक पाऊल मागे घेत सभा रद्द केली. मात्र, पुढील महिन्यात होणाºया सभेस शुभेच्छा देत या वादावर पडदा टाकला आहे.नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी ओवेसी यांची सभा गुरुवारी टावरे स्टेडियम येथे होणार होती. या सभेवर भाजपने आक्षेप घेत सभा होऊ न देण्याचा निश्चय शेट्टी यांनी केला होता. त्यास एमआयएमने उत्तर देत सभा होणारच. दम असेल रोखून दाखवावी, असे प्रतिआव्हान शहराध्यक्ष खालीद गुड्डू यांनी दिले होते. यामुळे शहरातील वातावरण तापले होते.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBJPभाजपा