शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर

By admin | Updated: June 12, 2015 03:56 IST

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली असून १४ उपाध्यक्ष,

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली असून १४ उपाध्यक्ष, पाच सरचिटणीस व १२ चिटणीसांचा समावेश आहे. कार्यकारिणी अशी : अध्यक्ष - रावसाहेब दानवे, उपाध्यक्ष - आ. चैनसुख संचेती, आ. मंगलप्रभात लोढा, आ. सुभाष देशमुख, खा. नाना पटोले, नीता केळकर, आ. सुधाकर देशमुख, आ. सुरेश खाडे, भास्करराव पाटील खतगावकर, कांताताई नलावडे, आ. डॉ. सुनील देशमुख, गोविंद केंद्रे, भागवत कराड, बाळासाहेब गावडे, शिवाजी कांबळे. सरचिटणीस - सुजितसिंह ठाकूर, आ. संभाजी पाटील निलंगेकर, अतुल भातखळकर, डॉ. रामदास आंबटकर, सरचिटणीस (संघटन) - रवींद्र भुसारी. कोषाध्यक्ष - शायना एन. सी.चिटणीस - योगेश गोगावले, डॉ. विनय नातू, मंजुळा गावीत, अतुल भोसले, आ. स्मिता वाघ, आ. नरेंद्र पवार, मायाताई इवनाते, स्रेहलता कोल्हे, राजन तेली, अर्चना वाणी, मनोज पांगारकर, संजय पांडे. विविध आघाड्यांचे प्रदेश अध्यक्ष : युवक आघाडी - आ. योगेश टिळेकर (पुणे), महिला आघाडी - अ‍ॅड. माधवी नाईक (ठाणे), अनुसूचित जाती - सुभाष पारधी (नागपूर), आदिवासी आघाडी - खा. अशोक नेते (गडचिरोली), अल्पसंख्याक आघाडी - जमाल सिद्दीकी (नागपूर), शेतकरी आघाडी - ज्ञानोबा मुंडे (औरंगाबाद). प्रवक्ते - माधव भंडारी, मधु चव्हाण, आ. राम कदम, केशव उपाध्ये, प्रा. सुहास फरांदे, गिरीश व्यास,शिरीष बोराळकर, गणेश हाके.प्रदेश कार्यालय प्रभारी - प्रतापभाई आशर, कार्यालय मंत्री मुकुंद कुलकर्णी, सहकार्यालय मंत्री शरद चव्हाण आणि भरत राऊत. (विशेष प्रतिनिधी)