शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच सेना-भाजप वेगळे होणार - शरद पवार

By admin | Updated: May 4, 2015 14:22 IST

मुंबई महापालिका निवडणूकांपूर्वी भाजपा-शिवसेनेची युती संपुष्टात येईले आणि ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

 ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. ४ -  मुंबई महापालिका निवडणूकांपूर्वी भाजपा- शिवसेनेची युती संपुष्टात येईल आणि ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. सत्तेत सहभागी व्यक्तींकडूनच या संभाव्य दुराव्याबद्दल माहिती मिळाल्याचे पवार म्हणाले. औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी  शेतक-यांसमोरील प्रश्न, पाणीपुरवटा, आर. आर. पाटील यांचे पोलिस प्रशासनातील काम अशा विविध मुद्यांवर भाष्य केले.
 
आव्हाडांच्या मताशी मी असहमत...
महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी जितेंद्र आव्हाड यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत असून मी त्यांच्याशी सहमत नाही, असेही पवारांनी यावेळी स्पष्ट केले. इतिहास तज्ज्ञ समजले जाणा-या बाबासाहेब पुरंद-यांनी जेम्स लेनच्या वादग्रस्त लिखाणावर टीका का केली नाही, असा खोचक प्रश्न विचारत जितेंद्र आव्हाड यांनी  त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्याबद्दल निषेध केला होता. त्यावरून वाद सुरू असतानाच पवारांनी मात्र आपण त्यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे सांगत या वादात पडणे टाळले. 
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. पेट्रोलचे दर वाढले, जीवनावश्यक वस्तूंचेही भाव वाढले.. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारबद्दल काय वाटते असा प्रश्न पवारांना विचारला असता 'दरवाढीने लोकांना अच्छे दिन दिसू लागले आहेत' अशी खोचक टिपण्णी करत त्यांनी मोदी सरकारला टोला हाणला.