शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
2
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
3
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
4
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
5
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
6
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
7
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
8
NEETच्या नावाखाली लाखोंचा खेळ! RCC क्लासमध्ये प्रवेशासाठी किती फी? मोटेगावकरच्या कमाईचे धक्कादायक आकडे समोर
9
'तेरे नाम'मधली निर्जरा आजही दिसते सुंदर, २५ वर्षांचा अनुभव केला शेअर; पण कुठे कमी पडली?
10
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
11
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
13
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
14
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
15
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
16
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
17
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
18
अधिक मास २०२६: अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? सविस्तर वाचा
19
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
20
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत अंधश्रद्धेच्या नावाखाली मोठी फसवणूक; भोंदूबाबाला अटक, नेमकं प्रकरण काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 16:23 IST

डोंबिवलीत अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

डोंबिवलीत अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीच्या लग्नातील कथित ‘दोष’ उतरवण्याच्या बहाण्याने एका भोंदू बाबाने वयोवृद्ध व्यक्तीला लुबाडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी दीपक सावंत नावाच्या आरोपीला कल्याण येथून अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिडित व्यक्ती आपल्या मुलीच्या लग्नात अडथळे येत असल्याने उपाय शोधत होती. त्याच वेळी दीपक सावंत याने स्वतःला ‘बाबा’ म्हणून भासवत विशेष विधी करून दोष दूर करण्याचे आमिष दाखवले. विधीच्या नावाखाली त्याने पीडितांकडून सोन्याचे ब्रेसलेट आणि चांदीची नाणी घेतली. विधी दरम्यान आरोपीने हे दागिने लाल रंगाच्या रुमालात ठेवण्यास सांगितले. त्याचवेळी चलाखीने रुमालाचा अदला बदल केली. 

त्यानंतर दुसरा रुमाल हातात देऊन तो तेथून पसार झाला. काही वेळाने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पिडितांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून दीपक सावंत याला कल्याण परिसरातून अटक केली. आरोपीने यापूर्वीही अशाच प्रकारे अनेकांना गंडा घातल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे. दरम्यान, नागरिकांनी अंधश्रद्धेला बळी न पडता कोणत्याही अशा ‘विधी’ किंवा ‘उपायां’पासून सावध राहण्याचे आवाहन विष्णूनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक राम चोपडे यांनी केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fraud in Dombivli: Fake Baba Arrested for Cheating in Name of Superstition

Web Summary : A fake Baba in Dombivli was arrested for defrauding an elderly man by promising to remove obstacles from his daughter's marriage. The accused, Deepak Sawant, lured the victim with rituals, stole gold and silver, and was apprehended by Vishnu Nagar police in Kalyan. Police urge public vigilance.
टॅग्स :dombivaliडोंबिवलीMaharashtraमहाराष्ट्र