शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बीएआरसीची महिला वैज्ञानिक बेपत्ता

By admin | Updated: January 26, 2017 05:33 IST

भाभा अणुसंशोधन केंद्रातील महिला वैज्ञानिक बेपत्ता झाली असून मनस्ताप असह्य झाल्यामुळे आपण निघून जात असल्याचा त्यांचा ई-मेल आल्यानंतर नातेवाइकांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार

नवी मुंबई : भाभा अणुसंशोधन केंद्रातील महिला वैज्ञानिक बेपत्ता झाली असून मनस्ताप असह्य झाल्यामुळे आपण निघून जात असल्याचा त्यांचा ई-मेल आल्यानंतर नातेवाइकांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्या सोमवारपासून बेपत्ता आहेत.बबिता विजय सिंह असे या वैज्ञानिकाचे नाव असून त्या मूळच्या उत्तर प्रदेशच्या आहेत. मागील काही वर्षांपासून त्या अणुशक्तीनगर येथील भाभा अणुसंशोधन केंद्रात रेडिएशन रिसर्च विभागात संशोधक म्हणून काम करत होत्या.बबिता सिंह या सध्या नेरुळ सेक्टर २० येथील द्वारकानाथ सोसायटीत रहातात. त्याठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सोमवारी दुपारी १ वाजता शेवटच्या दिसल्या आहेत. यानंतर त्यांचा कोणाशी संपर्क झालेला नाही. तर आपला मोबाइल देखील घरात ठेवून त्या निघून गेलेल्या आहेत. याच दिवशी बबिता यांनी नातेवाइकांना ई-मेल करून मनस्ताप असह्य होत असल्याने आत्महत्येची इच्छा होत असल्याची भावना व्यक्त केली होती. (प्रतिनिधी)