शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

‘रेसकोर्स’साठी सेना-भाजपात शर्यत

By admin | Updated: March 22, 2017 02:37 IST

महालक्ष्मी रेसकोर्ससाठी वेगळे धोरण आणून शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षी थीम पार्क संकल्पनेला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे मनसुबे आखले आहेत.

मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्ससाठी वेगळे धोरण आणून शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षी थीम पार्क संकल्पनेला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे मनसुबे आखले आहेत. मात्र मूठभर धनदांडग्यांच्या घोडे शर्यतीची हौस भागवण्यासाठी भाजपाची धडपड सुरू असून थीम पार्क होणारच, असा निर्धार शिवसेनेने व्यक्त केला आहे. त्यामुळे शिवसेना व भाजपातील शर्यत पुन्हा तेजीत आहे.महालक्ष्मी रेसकोर्सवरील संस्थेचा भाडेकरार संपला असल्याने या जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क बनविण्याची शिवसेनेची मागणी आहे. मात्र भाजपा सरकारने भाडेकराराचे नूतनीकरण करताना महालक्ष्मी रेसकोर्सचे अधिकार आपल्याकडे राखून ठेवले आहेत. अशी नवीन तरतूद असलेली अधिसूचना काढून भाजपा सरकारने शिवसेनेची कोंडी केली आहे. मात्र भाजपाच्या या खेळीला प्रत्युत्तर देत थीम पार्क होणारच, असे शिवसेनेने ठणकावले आहे. तर १६० भूखंडांच्या भाडेकराराचे नूतनीकरण करताना त्यातील एक भूखंड घोड्यांच्या शर्यतीसाठी भाजपा देऊ शकते, मात्र धनदांडग्यांच्या घोडे शर्यतीसाठी महालक्ष्मी रेसकोर्सची जागा देण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केला आहे. महालक्ष्मी रेसकोर्सवर महापालिकेच्या मालकीच्या ३० टक्के व राज्य सरकारच्या अखत्यारीतील ७० टक्के जागेवर थीम पार्कच उभारावे, असे आवाहन शिवसेनेने केले आहे. तीन वर्षे प्रस्ताव धूळ खातकराराचा भंग करणाऱ्या महालक्ष्मी रेसकोर्सचा ताबा असलेल्या मेसर्स रॉयल वेस्टर्न टर्फ क्लबने कराराचा भंग केला. त्यामुळे त्यांना मुदतवाढ न देता मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क उभारण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मांडला. तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. मात्र हा प्रस्ताव गेली तीन वर्षे सरकार दरबारी धूळ खात आहे. (प्रतिनिधी)