शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

‘झेड प्लस’ घेण्यास अण्णांचा नकार

By admin | Updated: August 22, 2015 00:53 IST

मरण तळहातावर घेऊनच मी जीवन जगतोय. समाज हितासाठी गोळ्याही झेलायला तयार आहे. राज्यात दुष्काळी स्थिती असताना एका व्यक्तीवर सुरक्षेचा खर्च

पारनेर (अहमदनगर) : मरण तळहातावर घेऊनच मी जीवन जगतोय. समाज हितासाठी गोळ्याही झेलायला तयार आहे. राज्यात दुष्काळी स्थिती असताना एका व्यक्तीवर सुरक्षेचा खर्च कशासाठी केला जातोय ? मला सुरक्षा नको, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी झेड दर्जाची सुरक्षा घेण्यास मुख्यमंत्र्यांशी बोलताना नकार दर्शविला आहे.अण्णा हजारे यांना गुरुवारी दुपारी पुन्हा एक धमकीचे पत्र आल्यानंतर त्यांचे सहाय्यक दत्ता आवारी, शाम पठाडे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. गेल्या दोन महिन्यात अण्णांना जीवे मारण्याच्या चार ते पाच वेळा धमक्या आल्या आहेत. त्यामुळे शुक्रवारी सकाळीच राज्य सरकारने अण्णांना झेड सुरक्षेबरोबरच त्यांचे कार्यालय व निवासस्थानी आणखी विशेष पथक तैनात करण्याचा निर्णय घेतला. अण्णांना त्याची माहिती समजल्यावर त्यांनी सुरक्षा न घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होत नसल्याने ते दुपारपर्यंत अस्वस्थ होते. सूत्रांच्या माहितीनुसार दुपारी शिरुरचा कार्यक्रम झाल्यानंतर अण्णांचा मुख्यमंत्र्यांशी संपर्क झाला. तेव्हा अण्णांनी झेड सुरक्षा स्वीकारावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. पण, अण्णांनी माझ्या सुरक्षेपेक्षा दुष्काळी परिस्थितीवर लक्ष देऊन तिकडे पैसा खर्च करा, असेही सांगितल्याचे समजते. त्यावर, आम्हाला तुमच्या विचारांची गरज असून तुमचे संरक्षण करणे आमचे कर्तव्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितल्याचे समजते. गुप्त वार्ता विभागाच्या अधिकाऱ्यांसह पारनेरचे पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर यांनी अण्णांच्या सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला. (प्रतिनिधी)