शहरं
Join us  
Trending Stories
1
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
2
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
3
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
4
पुतिन यांच्या चीन दौऱ्याचा मोठा गेमप्लॅन; जिनपिंग यांच्याकडून 'या' महाप्रकल्पाला मंजुरी मिळवणार!
5
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
6
भारती सिंह घटस्फोट घेणार? हर्ष लिंबाचियासोबत बिनसल्याच्या चर्चांवर म्हणाली, "आम्ही दोघं..."
7
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
8
हृदयद्रावक! कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या नातीला आजोबा विसरले; गुदमरून चिमुकलीचा मृत्यू
9
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
10
Vastu Tips: बेडरूममध्ये नकारात्मकता जाणवतेय? 'हे' तीन वास्तू उपाय मिळवून देतील मन:शांती 
11
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
12
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
13
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
14
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
15
गाडीला अचानक हादरा देणारे Rumble Strips कशासाठी असतात, तुम्हाला माहितीये का?
16
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
17
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
18
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
19
अधिक मास २०२६: दहा पट अधिक पुण्य मिळवून देणारा पुरुषोत्तम मास; सुख-समृद्धीसाठी 'या' उपासना करा!
20
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ज्या रुग्णवाहिकेच्या काचेतून डोकावत बारामती ढसाढसा रडली ती रुग्णवाहिकाच...; चालक म्हणाला, माझ्यासाठी आजचा दिवस सर्वात कठीण होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 22:06 IST

Ajit Pawar Funeral Ambulance Story : अजित पवारांच्या 'अंतिम प्रवासा'ची मन हेलावणारी गोष्ट! स्वतः दिलेली रुग्णवाहिकाच बनली पार्थिवाचे वाहन.

बारामती : राज्याच्या राजकारणातील एक झंझावाती नेतृत्व, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली जाण्याचा चटका समर्थकांनाच नाही तर त्यांच्या विरोधकांच्याही मनाला लागून गेला. आपला असो की विरोधक असो नुकतेच मिसरूड फुटलेला असो की बालवयातील सर्वांची कामे करणारा, होत नसेल तर तिथेच नाही म्हणणारा असा हा नेता होता. ज्या गावात साधी ग्रामपंचायत ताब्यात नाही, ते गाव कधी पाहिले नाही. त्या गावातील तरुणांनी दिलेल्या एका पत्रावर गावची तहान भागविणारा असा हा जलसंपदामंत्री होता. या नेत्याने बारामतीकरांच्या सेवेसाठी जी रुग्णवाहिका दिलेली, त्याच रुग्णवाहिकेतून या नेत्याची अंत्ययात्रा निघावी अशी वेळ कोणावरही येऊ नये असा प्रसंग काल बारामतीत घडला.     

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. मात्र, त्यांच्या या 'अंतिम प्रवासा'ची एक अशी हृदयद्रावक कहाणी समोर आली आहे, जी ऐकून दगडालाही पाझर फुटेल. बारामतीकरांच्या सेवेसाठी ज्या आधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण खुद्द अजितदादांनी सहा महिन्यांपूर्वी केले होते, दुर्दैवाने त्याच रुग्णवाहिकेतून आज त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले.

'आपलं काम इमानाने कर' - दादांचे ते शेवटचे शब्द
रुग्णवाहिका चालक नजीम काजी यांच्यासाठी आजचा दिवस आयुष्यातील सर्वात कठीण दिवस होता. सहा महिन्यांपूर्वी बारामती नगर परिषदेची रुग्णवाहिका जुनी झाल्याचे समजताच अजितदादांनी तातडीने बैठक घेऊन नवीन, हाय-टेक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती.

नजीम काजी यांनी रुंधलेल्या कंठाने आठवण सांगितली, "दादांनी ही रुग्णवाहिका सोपवताना माझ्या खांद्यावर हात ठेवून फक्त एकच गोष्ट सांगितली होती- 'नजीम, आपलं काम पूर्ण इमानाने कर.' ज्या गाडीतून मी लोकांचे प्राण वाचवण्याचे स्वप्न पाहिले, त्याच गाडीत मला आज माझ्या लाडक्या नेत्याला अखेरच्या प्रवासाला न्यावे लागले, हे माझे सर्वात मोठे दुर्दैव आहे."

English
हिंदी सारांश
Web Title : Baramati mourns Ajit Pawar; ambulance driver recalls leader's final words.

Web Summary : Baramati mourns Ajit Pawar's death. The ambulance he provided carried his body for the funeral. The driver remembers Pawar's advice to serve with dedication.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPlane Crashविमान दुर्घटनाBaramatiबारामती