शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

आयआयटीमध्ये रंगणार एअर शो

By admin | Updated: March 14, 2015 05:45 IST

आशिया खंडातील सर्वांत मोठा एरोस्पेस महोत्सव अशी ओळख असलेला आयआयटी पवईचा ‘जेफायर’ महोत्सव शनिवार, १४ मार्चपासून सुरू होत आहे

मुंबई : आशिया खंडातील सर्वांत मोठा एरोस्पेस महोत्सव अशी ओळख असलेला आयआयटी पवईचा ‘जेफायर’ महोत्सव शनिवार, १४ मार्चपासून सुरू होत आहे. आयआयटी मुंबईच्या एरोस्पेस इंजिनीअरिंग विभागाच्या एरोस्पेस इंजिनीअरिंग असोसिएशनने हा महोत्सव आयोजित केला असून, उपस्थितांना रविवार, १५ मार्च रोजी एअर शो पाहण्याची नामी संधी मिळणार आहे.एरोस्पेस इंजिनीअरिंग विभागाच्या वतीने दरवर्षी जेफायर महोत्सव आयोजित करण्यात येतो. यंदा हा महोत्सव १४ आणि १५ मार्च रोजी आयआयटी पवई कॅम्पसमध्ये पार पडणार असून, यामध्ये देशभरातील ३०० महाविद्यालयांमधील ८ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या महोत्सवामध्ये प्रदर्शन, कार्यशाळा, चर्चासत्र, एअर शोचे आयोजन करण्यात आले आहे. बोर्इंग आरसी प्लेस स्पर्धा १५ मार्च रोजी सकाळी ७ वाजता कॅम्पसमधील जिमखाना ग्राउंड येथे पार पडेल. या स्पर्धेत देशभरातून ६0 टीम सहभाग घेणार असून, विजेत्या संघास २.४ लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. १५ मार्चला सायंकाळी ४ ते ५ या वेळेत जिमखाना ग्राउंडवर एअर शो होईल. तसेच देशभरातील विद्यार्थ्यांनी एअरस्पेसविषयी केलेले प्रयोग प्रदर्शनामध्ये पाहण्यास मिळणार आहेत. इस्रोचे माजी संचालक प्रमोद काळे यांचे विशेष लेक्चर या वेळी होईल.