शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर नाराजीनाट्यानंतर एकनाथ शिंदेंची आपत्ती व्यवस्थापनावर वर्णी; नियमांत केले बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 05:27 IST

आपत्ती व्यवस्थापनाच्या रचनेत उपमुख्यमंत्री शिंदे यांचे नाव बसत नव्हते. त्यामुळे त्यांची निवड करण्यात आली नाही. 

मुंबई - राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्णी लागण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. प्राधिकरणाच्या नियमात बदल करण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मुख्यमंत्री हे समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री हे पदसिद्ध सदस्य असतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.

नाराजीनाट्यानंतर प्राधिकरण नियमात बदलनव्या रचनेत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामध्ये अध्यक्ष व नऊ सदस्य असतील. त्यात मुख्यमंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष, उपमुख्यमंत्री पदसिद्ध सदस्य असतील. पदसिद्ध सदस्य पदासाठी मुख्यमंत्री प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून इतर मंत्र्यांना नामनिर्देशित करतील. २०१९ च्या रचनेनुसार मुख्यमंत्री पदसिद्ध अध्यक्ष असत. तर महसूल, वित्त, गृह, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक आरोग्य या विभागांचे मंत्री हे सर्व पदसिद्ध सदस्य होते. या रचनेत उपमुख्यमंत्री शिंदे यांचे नाव बसत नव्हते. त्यामुळे त्यांची निवड करण्यात आली नाही. 

राजकीय गदारोळ प्राधिकरणाची पुनर्रचना करताना उपमुख्यमंत्री शिंदे यांना स्थान देण्यात आले नव्हते. यावरून राजकीय गदारोळ निर्माण झाला. यामुळे शिंदे नाराज असल्याच्या बातम्याही माध्यमांमधून झळकल्या होत्या. त्यानंतर हा बदल झाला आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे