शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सीएसटी पनवेल व चर्चगेट विरार दरम्यान उन्नत मार्ग - सुरेश प्रभू

By admin | Updated: February 25, 2016 14:05 IST

छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेलदरम्यान उन्नत मार्गाची तसेच चर्चगेट विरार दरम्यानही एलिव्हेटेड कॉरीडॉरच्या निर्मितीची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बजेट सादर करताना केली

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेलदरम्यान उन्नत मार्गाची तसेच चर्चगेट विरार दरम्यानही एलिव्हेटेड कॉरीडॉरच्या निर्मितीची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बजेट सादर करताना केली आहे.  मुंबईतील अपघातांना कारणीभूत ठरत असलेल्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सची उंची वाढवण्यात येणार असल्याचेही प्रभूंनी सांगितले.
मुंबई अहमदाबाद यांच्या दरम्यानच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनच्या कामास सुरुवात झाल्याचे प्रभूंनी सांगितले असून जपान सरकारच्या मदतीने हायस्पीड कॉरीडॉर उभारण्यात येणार असल्याचे प्रभू म्हणाले.
कुठेही अपघात होतात आणि प्रवासी प्राणास मुकतात तेव्हा मला प्रचंड दु:ख होतं असं सांगणा-या रेल्वेमंत्र्यांनी अपघातमुक्त रेल्वेसाटी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. 
 
बजेटशी संबंधित सर्व बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा.