शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

अॅडमिशन फुल्ल; निघा आता..

By admin | Updated: June 19, 2014 23:44 IST

. ‘प्रवेश हवा असेल तर डोनेशन भरा, नाही तर घरीच शिकवा,’ अशी भाषा शाळेकडून होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. ‘

माधुरी सरवणकर- पुणो
पालिकेच्या शाळेत गरिबांना प्रवेश  मिळणो कठीण झाले आहे. ‘प्रवेश  हवा असेल तर डोनेशन भरा, नाही तर घरीच  शिकवा,’ अशी भाषा शाळेकडून  होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. ‘जर डोनेशनसाठी पैसै नसतील, तर अॅडमिशन फुल झाले आहे; निघा आता,’ अशी उत्तरे मिळत आहेत.
हडपसर येथील कै . रामचंद्र (अप्पा) बनकर, शैक्षणिक  क्रीडा संकुल या पालिकेच्या शाळेत अॅडमिशनसाठी अनेक जण येतात; परंतु या शाळेत वशिल्याने प्रवेश मिळण्याची एक घटना उघडकीस आली. मोठा वशिला आणि डोनेशन देण्यासाठी पैसे यांमुळे त्यांना हक्काच्या शाळेतही प्रवेश घेता येत नसून, अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
 
नगरसेवक व पालकांच्या शाळा सुधारणा समितीने  ‘ऑदर अॅक्टिव्हीटी’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यामुळे जमा होणा-या पैशाच्या खर्चाचा निर्णय हीच पालक समिती घेणार आहे. या निर्णय़ प्रक्रियेत   शिक्षकांचा कोणताही सहभाग व संबंध नाही.
- स्वाती लोंढे, मुख्याद्यापिका, 
मनपा ई-लर्निग स्कूल, हडपसर
 
‘लोकमत’च्या प्रतिनिधी आणि मुख्याध्यापिका यांच्यातील संवाद
प्रतिनिधी : माङया भाचीला    जुनियर के. जी.मध्ये अॅडमिशन घ्यायचे आहे, तर कृ पया प्रवेशप्रक्रिया कळू शकेल का?
मुख्याध्यापिका : 14क् रुपये अॅडमिशनचे घेतले जातात आणि 2,क्क्क् रुपये मुलांच्या एक्स्ट्रॉ अॅक्टिव्हिटीज्साठी घेतले जातात.    ते मुलांसाठी ट्रिप, पुस्तके, गणवेश इत्यादींसाठी घेतले जातात.
प्रतिनिधी : 2,क्क्क् रुपयांचे शाळेकडून चलन  मिळते का?
मुख्याध्यापिका : आम्ही 2,क्क्क् रुपयांचे चलन देत नाही. हे पैसे आम्ही तुमच्या मुलांवर खर्च करतो. तुमच्यासारखे पालक नेहमी मी हाताळत असते, खूप माहिती सांगितली. निघा आता.
 
इतर पालकांशी केलेला संवाद
प्रतिनिधी : या शाळेत भाचीसाठी अॅडमिशन घ्यायचे होते; परंतु मुख्याध्यापकांनी अॅडमिशन फुल झाले असल्याचे सांगितले.
पालक : तुमची मोठय़ा साहेबांशी ओळख आहे का?
प्रतिनिधी : मोठे साहेब  म्हणजे कोण कळले नाही?
पालक : नगरसेवकाशी ओळख नसेल, तर तुम्हाला डोनेशन द्यायला जमेल का?