शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक कामाच्या ताणामुळे शिक्षकाचा मृत्यू झाल्याचा आरोप

By admin | Updated: October 10, 2014 05:44 IST

पाचोरा तालुक्यातील दहिगाव संत येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक संजय सखाराम कोळी (४४) यांचा बुधवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास हृदयविकाराने मृत्यू झाला.

जळगाव : शहरातील नित्यानंद नगरमधील रहिवासी आणि पाचोरा तालुक्यातील दहिगाव संत येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक संजय सखाराम कोळी (४४) यांचा बुधवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास हृदयविकाराने मृत्यू झाला.निवडणुकीच्या अतिरिक्त कामामुळे कोळी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मूळचे बोरनार येथील रहिवासी असलेले संजय कोळी यांची विधानसभा निवडणुकीसाठी पाचोरा तालुक्यातील दहिगाव संत येथे बीएलओ (बुथ लेव्हल आॅफिसर) म्हणून नियुक्ती झाली होती. गावातील मतदारांना त्यांचे मतदान केंद्र व मतदार यादीतील क्रमांकाची माहिती दर्शविणाऱ्या चिठ्ठ्या वितरणाचे काम त्यांच्याकडे होते. बुधवारी त्यांच्या छातीत अचानक दुखू लागल्यानंतर त्यांना सुरुवातीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिक खराब झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कोळी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे शोक कळा पसरली आहे. (प्रतिनिधी)