शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘सीईटी’साठी यंदा विक्रमी नोंदणी, किती विद्यार्थी वाढले.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 17:38 IST

सांगली : सीईटी सेलमार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी)साठी यंदा विक्रमी ८ लाख ९४ हजार ७३४ ...

सांगली : सीईटी सेलमार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी)साठी यंदा विक्रमी ८ लाख ९४ हजार ७३४ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी ७ लाख ६४ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा फी भरलेली असल्याने फक्त तेवढेच अर्ज वैध ठरतील. गतवर्षीच्या तुलनेने यंदा २ लाख ६८ हजार ९६१ इतक्या अर्जांची वाढ झाली आहे.सीईटीकरिता ३० डिसेंबर २०२४ रोजी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्याची मुदत २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत होती.सीईटीद्वारे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी विज्ञान, फलोत्पादन शास्त्र, फॉरेस्ट्री, फार्मसी, मत्स्य विज्ञान आणि कम्युनिटी सायन्स या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो. या अभ्यासक्रमासाठीची परीक्षा ९ ते १७ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे.

तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे अभियांत्रिकेचे अभ्यासक्रम, ॲग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, बायोटेक्नॉलॉजी, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, फूड टेक्नॉलॉजी इत्यादी अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो. या अभ्यासक्रमांसाठीची परीक्षा १९ ते २७ एप्रिलअखेर होणार आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक वाढलेला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या माध्यमातून नोकरीच्या वाढत्या संधींमुळे दरवर्षी सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे काही कोर्सेससाठी विशेषत: अभियांत्रिकीच्या काही शाखांचे मेरिट वाढण्याची शक्यता आहे. - डॉ. परवेज नाईकवाडे, करिअर कौन्सिलर, सांगली

टॅग्स :SangliसांगलीStudentविद्यार्थीexamपरीक्षा