शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
3
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
4
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
5
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
6
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
7
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
8
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
9
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
10
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
11
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
12
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
13
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
14
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
15
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
16
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
17
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
18
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
19
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
20
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
Daily Top 2Weekly Top 5

मित्राला पहिल्यांदा भेटण्यासाठी मुलगी हॉटेलात जात नाही; हायकोर्टाचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 08:45 IST

बलात्काराचा आरोप ठरविला अविश्वासार्ह, उच्च न्यायालयाला मौखिक आरोपांशिवाय इतर कोणतेही ठोस पुरावे रेकॉर्डवर आढळून आले नाही.

नागपूर - कोणतीही समजूतदार मुलगी नवीन मित्राला पहिल्यांदा भेटण्यासाठी थेट हॉटेलच्या खोलीमध्ये जात नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी व्यक्त करून एका तरुणावरील बलात्काराचा आरोप अविश्वासार्ह ठरविला.

राहूल गौतम लहासे (२६) असे आरोपी तरुणाचे नाव असून तो जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने फेसबुक मैत्रिणीला पहिल्या भेटीसाठी अंजनगाव सुर्जीमधील एका हॉटेलमध्ये बोलावले. तिला टी-शर्ट दिली. त्यानंतर मुलीचे ती टी-शर्ट घालताना फोटो काढले आणि ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप होता, परंतु, उच्च न्यायालयाला मौखिक आरोपांशिवाय इतर कोणतेही ठोस पुरावे रेकॉर्डवर आढळून आले नाही.

तसेच, मौखिक आरोपही अविश्वसनीय ठरले. त्यामुळे आरोपीला संशयाचा लाभ देऊन निर्दोष मुक्त करण्यात आले. २२ नोव्हेंबर २०२१ रोजी अचलपूर सत्र न्यायालयाने आरोपीला बलात्काराच्या गुन्ह्याकरिता दोषी ठरवून १० वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची कमाल शिक्षा सुनावली होती. त्यामुळे आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते, आरोपीतर्फे मिर नगमान अली यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय