शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांत मुंबईत मलेरियाचे ९०० रुग्ण

By admin | Updated: May 29, 2014 03:21 IST

पावसाळ्यामध्ये मुंबईकरांचे आरोग्य निरोगी राहावे म्हणून मुंबई महानगरपालिका विविध उपाययोजना राबवित आहे.

मुंबई : पावसाळ्यामध्ये मुंबईकरांचे आरोग्य निरोगी राहावे म्हणून मुंबई महानगरपालिका विविध उपाययोजना राबवित आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये मुंबई शहरामध्ये मलेरियाचे ९०० हून अधिक रुग्ण आढळले असून, पाच महिन्यांमध्ये २ हजार १०० मलेरियाचे रुग्ण आढळल्याचे संसर्गजन्य आजार विभागाच्या प्रमुख डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले. मुंबई शहरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये पावसाला सुरुवात झाली की, मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांची आकडेवारी चढती असते. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच एप्रिल महिन्यामध्ये ५२५ तर मे महिन्यामध्ये ४०० मलेरियाचे रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, या कालावधीतील गेल्या वर्षीच्या मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत यंदा रुग्ण कमी असल्याचे डॉ. गोमारे यांनी सांगितले. जानेवारी ते मे २०१४ या कालावधीमध्ये मलेरियाचे एकूण २ हजार १०० रुग्ण आढळून आले आहेत. मलेरिया हा पावसाळी आजार नाही. वर्षभरामध्ये मलेरियाचे रुग्ण आढळतच असतात. पावसाळ्यासाठी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्याची सुरुवात ७ एप्रिल आरोग्य दिनापासूनच करण्यात आली आहे. पावसाळ्यामध्ये जनजागृतीचे कार्यक्रम राबवले जाणार आहेत. पावसाळ्याला सुरुवात झाली की, दरवर्षीप्रमाणे आठवड्याचे पावसाळी कॅम्प सुरू करण्यात येणार आहेत. सर्व प्रकारची तयारी झाली असल्याचे डॉ. गोमारे यांनी सांगितले. एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये उन्हाळा जास्त वाढलेला होता. यामुळे मुंबईकर आजारी पडण्याचे प्रमाण वाढले होते.