शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

८५८ वर्षांच्या परंपरेचा राजेशाही दसरा

By admin | Updated: October 10, 2016 21:09 IST

अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथे राजेशाही दसऱ्याचे यंदाचे ८५८ वे वर्ष आहे़ मंगळवारी सकाळपासून गादीपूजन, घोड्यांची शर्यत आणि गरबा स्पर्धेसह विविध कार्यक्रम होणार आहेत.

ऑनलाइन लोकमत

नंदुरबार, दि.10 -  अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथे राजेशाही दसऱ्याचे यंदाचे ८५८ वे वर्ष आहे़ मंगळवारी सकाळपासून गादीपूजन, घोड्यांची शर्यत आणि गरबा स्पर्धेसह विविध कार्यक्रम होणार आहेत. काठी संस्थानचा राजेशाही दसरा म्हणजे आदिवासी बांधवांचा महामेळावा़ १२४९ पासून सुरू असलेली काठी संस्थानची परंपरा आजही तेवढ्याच उत्साहात सुरू आहे. त्यात गेल्या १० वर्षांपासून कालानुरूप बदल होत आहे. मात्र मूळ परंपरेला छेद दिलेला नाही. कोणत्याही सण-उत्सवात सातत्याने बदल होत आहेत. मात्र सातपुड्याच्या दऱ्या खोऱ्यात विखुरलेल्या आदिवासी बांधवांच्या परंपरा ‘जैसे थे’ आहेत.या अंतर्गत होणाऱ्या घोड्यांच्या शर्यती ह्या आदिवासी बांधवांसाठी मनोरंजनाची पर्वणीच समजली जाते. दसरा शर्यत, गाव दिवाळी आणि होळीची परंपरा कोणत्याही नियंत्रणाशिवाय आजही कायम आहेत. उत्सव आपलाच आहे, असे समजून ते साजरा करतात. दसरा सण मोठा नाही आनंदाचा तोटा या प्रमाणे येथील दसरा महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात व मध्यप्रदेशातून प्रेक्षक येतात.तीन राज्यातील आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषेत याठिकाणी उपस्थित देतात.- मंगळवारी सकाळपासून काठी येथे पूजेला सुरूवात होणार आहे़ पुजारी गोंबऱ्या वसावे यांच्याहस्ते ही पूजा होणार आहे़ प्रथम नवायखुटांची पूजा होऊन त्यानंतर राजगादी, ठाकरांची पूजा व शस्त्र पूजा होणार असल्याचे कळवण्यात आले आहे़ अश्व शर्यतींना दुपारी तीन ते चार वाजेपासून होणार आहेत़ यात १०० च्यावर स्पर्धक सहभाग घेतील़