शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

१५ मिनिटांत ७०३ कोटींचे प्रकल्प मंजूर

By admin | Updated: February 12, 2015 05:14 IST

रस्त्यांचे काँक्रिटीकरण, डांबरीकरण, डोंगराळ भागातील झोपडपट्ट्यांच्या पाणीदराचे धोरण असे सुमारे ७०३ कोटींचे प्रस्ताव कोणतीही चर्चा न करता मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या

मुंबई : रस्त्यांचे काँक्रिटीकरण, डांबरीकरण, डोंगराळ भागातील झोपडपट्ट्यांच्या पाणीदराचे धोरण असे सुमारे ७०३ कोटींचे प्रस्ताव कोणतीही चर्चा न करता मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीने अवघ्या १५ मिनिटांत मंजूर केले़ आर्थिक वर्ष संपण्यास अवघा महिना असल्याने ७० टक्के निधी संपविण्यासाठी दर्जाची पर्वा न करता घाईगडबडीत कंत्राटांची खैरात वाटण्यात आल्याचे बोलले जात आहे़ २०१५-२०१६ चा अर्थसंकल्प ४ फेब्रुवारीला जाहीर झाला़ तरीही २०१४-२०१५ मधील पायाभूत प्रकल्पांसाठी राखीव निधीपैकी जेमतेम ३० टक्केच आतापर्यंत खर्च झाला आहे़ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या युतीने विकासकामांचे वर्षभरात बारा वाजवले़ आता आयत्यावेळी प्रस्ताव मंजूर करावे लागत असल्याचा सूर विरोधकांनी लावला आहे़ बुधवारी मंजूर प्रकल्पांमध्ये झालेल्या पश्चिम उपगनरांतील रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे सहाशे कोटी, तर डांबरीकरणासाठी शंभर कोटींचा प्रस्ताव आहे़ तसेच झोपडपट्ट्या, आदिवासी पाड्यातील पाणीपुरवठ्याबाबतचे धोरणही आहे़ यासह औषध खरेदी सुधारित खर्च म्हणून तीन कोटी ५४ लाख अधिक ८१ लाख ७२ हजार मंजूर करण्यात आले. पर्जन्य जलवाहिन्या उच्च क्षमतेचे पंप पुरवठ्यासाठी एक कोटी ८३ लाख रुपये मंजूर करण्यात आले. (प्रतिनिधी)