शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत सोने, चांदी व हिऱ्यांच्या ५० बॅग हस्तगत !

By admin | Updated: August 18, 2016 06:52 IST

जकात चुकवून चोरट्या मार्गाने मुंबई सेंट्रलवर उतरवण्यात आलेल्या सोने, चांदी व हिरे असलेल्या तब्बल ५० बॅगा मुंबई महापालिकेच्या जकात विभागाने बुधवारी हस्तगत केल्या.

मुंबई : जकात चुकवून चोरट्या मार्गाने मुंबई सेंट्रलवर उतरवण्यात आलेल्या सोने, चांदी व हिरे असलेल्या तब्बल ५० बॅगा मुंबई महापालिकेच्या जकात विभागाने बुधवारी हस्तगत केल्या. यातील ऐवजाची एकूण किंमत अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. तथापि, तो कोट्यवधी रुपयांचा असल्याचा अंदाज जकात विभागाने व्यक्त केला आहे.सोने, चांदी व हिऱ्यांच्या किमतीच्या तुलनेत त्यावर आकारण्यात येणारी जकात फारच कमी आहे़ परंतु केवळ काही लाख रुपये वाचविण्यासाठी व्यापारी चोरट्या मार्गाने सोने, चांदी आयात करतात़ याची खबर मिळताच पालिकेच्या जकात विभागामार्फत छापा टाकून माल जप्त करण्याची कारवाई केली जाते. बुधवारी आलेल्या मालाची माहिती विधी समितीच्या अध्यक्षा उज्ज्वला मोडक यांनी दिली होती. त्याच्या आधारे हिरे, चांदी, सोन्याच्या तब्बल ५० बॅगा ताब्यात घेण्यात आल्या. या बॅगा जकात चुकवून मुंबई सेंट्रल येथे आणण्यात आल्या होत्या, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)