शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

गुलबर्ग्यानजीक अपघातात १६ ठार

By admin | Updated: June 2, 2014 22:30 IST

कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची बस आणि पिकअप व्हॅन यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील १६ जण ठार तर सात जण जखमी झाले आहेत.

गुलबर्गा/आळंद : कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची बस आणि पिकअप व्हॅन यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील १६ जण ठार तर सात जण जखमी झाले आहेत. ही घटना आळंद-गुलबर्गा राज्य महामार्गावर कोडलहंगरगानजवळ सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली़ चौघांची स्थिती चिंताजनक असून, त्यांच्यावर गुलबर्गा येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत सर्व जण अक्कलकोट तालुक्यातील तडवळचे रहिवासी असून, ते गुलबर्गा येथील ख्वाजा बंदेनवाज दर्गाह येथे जावळ काढण्यासाठी जात होते.नबीलाल हनीफ मुल्ला(५८), मैमुनबी नबीलाल मुल्ला (५६), बाशा मदार मुल्ला (७०), रमजान दादामियाँ मुल्ला (२१), मोहसीन सिकंदर मुल्ला (१४), हुसेन मदारसाब मुल्ला (२०), रियान शेख (३), मुमताज महिबूब लावणी (६), बाबू ख्वाजाभाई मुल्ला (४),परवीन सिकंदर मुल्ला (३५), नूरजहाँ रजाक मुल्ला (३०), समीर सिकंदर मुल्ला (५), जन्नत खाजाभाई मुल्ला (३०), रेश्मा खाजाभाई मुल्ला (१०), पिकअपचा चालक कमलाकर शिवप्पा बरगूर (३२) अशी मृतांची नावे आहेत़ इतर दोघांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)

बळीचा बकरा बचावलागुलबर्गा येथे जावळ कार्यक्रमासाठी घेऊन जात असलेला बळीचा बकरा मात्र या अपघातातून बचावला आहे. ज्याचा बळी द्यावयाचा आहे, तो बचावला मात्र बळी देणारे १५ जण या अपघातात दगावले गेले.