शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टी विकासासाठी १२६ कोटींचा निधी

By admin | Updated: August 13, 2014 03:08 IST

मुंबईच्या दोन जिल्ह्यात विधानसभेचे ३४ मतदार संघ असून त्यादृष्टीने गृह निर्माण विभागाने मुंबईत झोपडीवासींयाना पायाभूत नागरी सुविधा पुरविण्यासाठी म्हाडास १२६ कोटींचे अनुदान मंजूर केले आहे़

नारायण जाधव, ठाणेविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध महानगरांतील २००० सालापर्यंतच्या झोपड्या नियमित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य शासनाने आता राजधानी मुंबईतील झोपडीवासींना चांगल्या सुविधा देण्यासाठी १२६ कोटींचा निधी मंजूर केला आहे़ मुंबईच्या दोन जिल्ह्यात विधानसभेचे ३४ मतदार संघ असून त्यादृष्टीने गृह निर्माण विभागाने मुंबईत झोपडीवासींयाना पायाभूत नागरी सुविधा पुरविण्यासाठी म्हाडास १२६ कोटींचे अनुदान मंजूर केले आहे़ शासनाच्या निर्णयानुसार हे अनुदान मुंबई झोपडीपट्टी सुधार मंडळ, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रिय विकास मंडळ आणि मुंबई इमारत पुनर्रचना व दुरूस्ती मंडळास म्हाडा प्राधिकरणाने त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणात द्यावयाची आहे़ मात्र, झोपडपट्टी पुनर्वसन योजना ज्या ठिकाणी लागू केली आहे, त्या ठिकाणी हा निधी खर्च करण्यास मनाई केली आहे़