शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात झाड कोसळून १ ठार; कोल्हापुरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 22:59 IST

राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. मुंबई, पुण्यासह कोकणातही जोरदार पाऊस सुरूआहे. 

राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. मुंबई, पुण्यासह कोकणातही जोरदार पाऊस सुरूआहे. पुण्यात आज दिवसभर पाऊस सुरू होता. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून घरांचेही नुकसान झाले आहे. पुण्यात झाड उन्मळून पडल्याने आतापर्यंत दुसरा बळी गेला आहे, पुण्यातील निलायम टॉकीजच्या समोर रस्त्यावर झाड पडल्यामुळे रिक्षातील प्रवाशाचा मृत्यू झाला. ७६ वर्षीय शुभदा सप्रे नावाच्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

कोल्हापुरात गेल्या आठ ते दहा दिवसात पडलेल्या जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. त्यातच कोल्हापुरातल्या हातकणंगले तालुक्यातील इंगळी गावात भूस्खलन होऊन २०  ते २५ घरांना धोका पोहचला आहे. हुपरी रोडवरील मशिदीसमोरील सहामोट विहिर म्हणून ओळखल्या जाणार्‍या विहिरीच्या संरक्षक भिंतीचे मंगळवारी रात्री पुन्हा एकदा भूस्खलन झाले. उत्तर बाजूच्या रहदारीच्या रस्त्यासह सुमारे ५० फूट संरक्षक भिंत या विहिरीत ढासळली. त्यामुळे विहीर परिसरातील घरांना आणि मशिदीला धोका निर्माण झाला आहे. 

जमिनीला मोठ्या भेगा पडल्या असून, नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. सध्या या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांचे स्थलांतर सुरु केले आहे. मात्र विहिरीच्या कठड्याचे बांधकाम करून लवकरात लवकर रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :RainपाऊसPuneपुणे