Health Tips : यात सांगण्यात आलेले खाण्या-पिण्याचे नियम फॉलो करून तुम्ही एक निरोगी आणि ऊर्जापूर्ण आयुष्य जगू शकता. चला जाणून घेऊ काय आहेत हे नियम... ...
Banana Eating Benefits : केळी योग्य पद्धतीने खाल्ले तर शरीराला अधिक फायदे मिळतात. प्रत्येक गोष्ट खाण्याची एक योग्य वेळ असते. ती केळी खातानाही पाळली गेली पाहिजे. ...
उन्हाळ्यात व्यायाम न करता देखील शरीराला खूप घाम येत असतो. मग अशावेळी घाम आल्यानंतर खरचं वजन कमी होतं का? हा प्रश्न पडतो. याबाबत सत्य काय ते जाणून घेऊया. ...
आजारी असताना आपण जे खातो त्याचा आपल्या औषधांवरही प्रभाव पडत असतो. अशात औषध घेताना कोणते पदार्थ किंवा पेय टाळले पाहिजे हेही डॉक्टर सांगतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...
Sleeping on Floor Benefits : आज आम्ही तुम्हाला जमिनीवर झोपण्याचे फायदे सांगणार आहोत. जे वाचून तुम्ही अवाक् व्हाल आणि रोज गादी ऐवजी जमिनीवर झोपायला सुरूवात कराल. ...
हार्ट अटॅकला अनेक घटक कारणीभूत असतात. त्यातील एक म्हणजे वायू प्रदूषण. आजकाल, वायू प्रदूषणामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि इर्रेग्युलर हार्ट रिथम वाढण्याचा धोका आहे. ...