शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे कार्य आदर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:24 IST

उदगीर : विद्यार्थी घडविण्याबरोबर पर्यावरण संवर्धन करणारी महाराष्ट्र शिक्षण संस्था ही आदर्श आहे, असे गौरवोद्गार राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी ...

उदगीर : विद्यार्थी घडविण्याबरोबर पर्यावरण संवर्धन करणारी महाराष्ट्र शिक्षण संस्था ही आदर्श आहे, असे गौरवोद्गार राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी काढले.

येथील कृष्णमाता अनुसूचित जाती आश्रमशाळेत आयोजित वृक्षारोपणप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर होते. यावेळी महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव कांडगिरे, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, सभापती शिवाजी मुळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटुरे, मल्लिकार्जुन मानकरी, समीर शेख, प्रा. प्रवीण भोळे, उदय मुंडकर, विजयकुमार चवळे, गजानन भोपणीकर, मंजुरखाँ पठाण, फैजखाँ पठाण, राजकुमार भालेराव, डाॅ. दत्तात्रय पवार, डाॅ. हरिदास, डाॅ. शशिकांत देशपांडे, गटशिक्षणाधिकारी नितीन लोहकरे, शिक्षण विस्तार अधिकारी धमनसुरे आदी उपस्थित होते.

यावेळी राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, १९८२पासून महाराष्ट्र शिक्षण संस्था ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांच्या मुलांचे जीवन घडविण्याचे काम करत आहे. शाळेत स्वच्छ आर. ओ. फिल्टरचे पाणी, खेळासाठी प्रशस्त मैदान, सर्व सोयींनीयुक्त शाळा व वसतिगृहाच्या इमारती आहेत. यावेळी महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्यावतीने राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा व्यंकटराव कांडगिरे, बळीराम कांडगिरे यांनी सत्कार केला. प्रास्ताविक अमोल कांडगिरे यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर नादरगे यांनी केले.