वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:14 IST2021-07-03T04:14:08+5:302021-07-03T04:14:08+5:30

जळकोट : हरितक्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती येथील तहसील, पंचायत समिती, गुरुदत्त माध्यमिक विद्यालय, महात्मा फुले ...

Vasantrao Naik's birthday celebration | वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

जळकोट : हरितक्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती येथील तहसील, पंचायत समिती, गुरुदत्त माध्यमिक विद्यालय, महात्मा फुले अध्यापक विद्यालय व महाविद्यालय, नगर पंचायत, जिल्हा परिषद प्रशाला, तालुका कृषी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, आदी ठिकाणी गुरुवारी साजरी करण्यात आली.

येथील संभाजीराव केंद्रे वरिष्ठ महाविद्यालयात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. सोमवंशी, प्रा. डॉ. नामदेव राठोड, प्रा. पी. एस. कांबळे, प्रा. आर. एन. पस्तापुरे, डॉ. एम. एन. कांबळे, डॉ. बालाजी राठोड, प्रा. डॉ. ए. जी. जोशी, डॉ. एन. पी. कुडकेकर, प्रा. एन. पी. मुसळे, प्रा.डॉ. डी. टी. घटकार, प्रा. बी. एस. वडजे, डॉ. तातेराव केंद्रे, प्रा. डॉ. जे. पी. शेळके, डॉ. डी. एस. टिमकीकर, प्रा. डॉ. आर. जी. बिरादार, प्रा. एस. एन. मोरे, प्रा. एस. यू. नप्ते, प्रा. व्ही. के. नारायण, प्रा. के. के. केंद्रे, प्रा. ए. व्ही. बचुटे, प्रा. एस. यू. कोरे, प्रा. महेश कुलकर्णी, तिडके, शिरसाठ, बुजारे, मुगावे, तोटेवाड आदी उपस्थित होते.

Web Title: Vasantrao Naik's birthday celebration