शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

पाेट भरण्याची मारामार; मग टॅक्स कसा भरणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:22 IST

आपण भरता का टॅक्स... ऑटाे चालक : स्वत:चा ऑटाेरिक्षा असताना अनेकदा टॅक्स भरला आहे. मात्र, आता ऑटाे विकल्याने टॅक्स ...

आपण भरता का टॅक्स...

ऑटाे चालक : स्वत:चा ऑटाेरिक्षा असताना अनेकदा टॅक्स भरला आहे. मात्र, आता ऑटाे विकल्याने टॅक्स भरण्याची गरज नाही.

भाजीपाला विक्रेता : दर आठवडी बाजारात आम्ही टॅक्स देताे. मात्र, टॅक्स घेणारे त्यांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करत असल्याचे समाेर आले आहे.

वाहन चालक : गत अनेक वर्षांपासून मी चालक म्हणून काम करताे. शासनाचा टॅक्स आजपर्यंत नियमित भरला आहे. मात्र, शासन आमच्या सुविधांकडे दुर्लक्ष करत आहे.

फेरीवाला : मी दरराेज लातुरात भाजीपाला विक्री करताे. आजपर्यंत टॅक्स भरला आहे. मात्र, आता ताे भरणे शक्य हाेत नाही. सध्याला टॅक्स कसा भरायचा, हा प्रश्न सतावत आहे.

सुरक्षारक्षक : मी घरपट्टी, नळपट्टी वगळता, इतर टॅक्स भरत नाही. टॅक्स भरण्याएवढी माझी परिस्थितीच नाही आणि टॅक्स भरणे शक्य नाही.

लाॅन्ड्री चालक : मार्च, २०२० पासून आमचा व्यवसाय ठप्प आहे. दुकानाचेे भाडे पदरमाेड करून भरले आहे. अशा स्थितीत टॅक्स कसा भरायचा, हाच प्रश्न आहे.

महिला कामगार : घराेघरी माेलकरणी म्हणून काम करताे, अशा परिस्थितीत टॅक्स कसा भरणार? टॅक्स काय आहे, हेच माहिती नाही.

सलून चालक : शासनाने लागू केलेले टॅक्स मी आजपर्यंत भरले आहेत. मात्र, काेराेनामुळे यामध्ये खंड पडला आहे.

प्रत्येकांच्या डाेक्यावर टॅक्सचा भार

शहरासह ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येकांच्या डाेक्यावर कराचा भार आहे. विविध प्रकारचे टॅक्स दरवर्षी नागरिकांना भरावेच लागतात. ग्रामीण भागात ग्रामपंचायतीकडून हे टॅक्स वसूल केले जातात, तर शहरात महानगर पालिका प्रशासन विविध स्वरूपातील टॅक्स गाेळा करते. यातूनच ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकांच्या तिजाेरीत पैसा जमा हाेताे. हाच पैसा विविध विकासांवर वापरला जाताे.