शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

हरिश्चंद्र बिराजदार यांच्या नावे औशात क्रीडा संकुल उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:23 IST

रामलिंग मुदगड येथे हरिश्चंद्र बिराजदार यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रामलिंगेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामराव दुधनाळे ...

रामलिंग मुदगड येथे हरिश्चंद्र बिराजदार यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रामलिंगेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामराव दुधनाळे होते. तीन दिवसीय कार्यक्रमांचे उद्घाटन एपीआय रेवनाथ डमाळे यांच्या हस्ते झाले. समारोप आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी घेण्यात आलेल्या शिबिरात ३०० जणांची तपासणी करण्यात आली. गरजूंना चादरीचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास संस्थेचे संचालक राहुल बिराजदार, सरपंच रामलिंग होगाडे, संचालक राजेंद्र गोरे यांच्यासह संतोष मुक्ता, अजित माने, ज्ञानेश्वर वाकडे, धनराज होळकुंदे, जिलानी बागवान, सुनील बाजपेयी, कल्पना ढविले, संजय कुलकर्णी, परमेश्वर बिराजदार, भीमाशंकर रचट्टे, सचिन नरवाडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सहशिक्षक बालाजी नाईकवाडे यांनी केले.

आ. अभिमन्यू पवार म्हणाले, देशी खेळावर भर देणे काळाची गरज आहे. त्यासाठी शाळेत क्रीडा शिक्षक नियुक्त करणे आवश्यक आहे. या शिक्षण संस्थेस यापुढेही मदत करण्यात येईल. यापुढे चालविण्यात येणाऱ्या युनिटला हरिश्चंद्र बिराजदार यांचे नाव देण्यात यावे. पाणंदमुक्ती अभियानात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.