शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
4
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
5
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
6
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
7
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
8
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
9
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
10
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
12
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
13
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
14
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
15
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
16
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
17
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
18
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
19
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
20
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
Daily Top 2Weekly Top 5

निलंगा महावितरण कार्यालयासमाेर ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:14 IST

निलंगा तालुक्यातील खडकउमरगा या गावात पंचवीस घरावरून विद्युतताराचे कनेक्शन गेले आले. २००५ पासून ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयात अनेक वेळा चकरा ...

निलंगा तालुक्यातील खडकउमरगा या गावात पंचवीस घरावरून विद्युतताराचे कनेक्शन गेले आले. २००५ पासून ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयात अनेक वेळा चकरा मारून सदरील विद्युततारा हटविण्याची मागणी केली आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. बुधवारी विश्वनाथ शिवाजी कदम या युवकांस विद्युततारांचा शॉक लागून जीव गमवावा लागला. त्याची पत्नी, आई, वडील, एक मुलगा व एक मुलगी यांचा आधार गेल्याचा राग मनात धरून निलंगा येथील महावितरण कार्यालयासमोर गुरुवारी ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले. मात्र, येथील कार्यकारी अभियंता व्ही.आर. ढाकणे यांनी मयत व्यक्तीच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी महावितरण कंपनीकडे प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा करणार व मदत मिळवून देणार तसेच दोन दिवसात विद्युततारांचे स्थलांतर काम सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनात नरसिंग भुरे, देवानंद चव्हाण, दिगंबर बोयणे, मंगेश कदम, विष्णू कदम, शंकर भुरे, संदीप चव्हाण, परशुराम कदम, केशव कदम, विठ्ठल कदम, सतीश चव्हाण, दुष्यंत कदम, उमेश कदम, गोविंद काळे, नागनाथ स्वामी, अनिकेत भुरे, अजय तेलंगे, शिवाजी भुरे, रामलिंग भुरे, तुकाराम कदम, दत्तात्रय मल्लीशे, किशोर काळे, किशोर कदम, पंडित पोद्दार, अजय कदम, बालाजी कदम, कांताबाई सूर्यवंशी, कस्तुरबाई काळे, मंगल बोयणे, कांताबाई चव्हाण, अनिता म्हेत्रे, सिंधू कदम, सोनाबाई भुरे, सुमित्राबाई पाटील, शशिकला म्हेत्रे, उज्वला काळे, वनिता काळे आदीसह ग्रामस्थांचा सहभाग होता.

फोेटो फाईल नेम : १००६ निलंगा आंदोलन

कॅप्शन : निलंगा तालुक्यातील खडक उमरगा येथील ग्रामस्थांनी निलंगा येथील महावितरण कार्यालयासमोर गुरुवारी ठिय्या आंदोलन केले.