शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांपासून रजिस्ट्री कार्यालयात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:23 IST

रोषाचा सामाना आम्हाला करावा लागतो... मागील अनेक वर्षांपासून रिक्तपदे भरण्यात आलेली नाहीत. पदोन्नतीही रखडली आहे. अपु-या कर्मचा-यांवर काम करताना ...

रोषाचा सामाना आम्हाला करावा लागतो...

मागील अनेक वर्षांपासून रिक्तपदे भरण्यात आलेली नाहीत. पदोन्नतीही रखडली आहे. अपु-या कर्मचा-यांवर काम करताना अडचण होत आहे. सर्व्हरमध्ये वारंवार अडचणी येतात, त्यामुळे नागरिकांचा रोष आम्हाला सहन करावा लागतो. त्यामुळे रखडलेल्या मागण्या मार्गी लावाव्यात यासाठी कामबंद आंदोलन सुरू करण्यात आल्याचे प्रभारी सह दुय्यम निबंधक १ सतीश बनसोडे यांनी सांगितले.

जाचक परिपत्रक रद्द करा...

मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षकांनी १२ जुलै रोजी काढलेले जाचक परिपत्रक रद्द करावे, या मागणीसाठी समस्त लातूरकर संघर्ष समितीच्या वतीने सोमवारपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दस्त नोंदणीसाठी अंतिम रेखांकन मंजुरी असल्याशिवाय रजिस्ट्री होणार नाही, असे परिपत्रक असल्याने याला विरोध होत आहे. आजपर्यंत ज्या मुद्रांक नोंदणी कायद्यानुसार मालमत्तेचे खरेदीखत प्लॉटिंग पडल्यापासून आजपर्यंत अनेकदा त्या मालमत्तेचा खरेदी विक्रीचा व्यवहार झाला आहे. त्याचा महसूल शासनाने अनेकदा घेतला. या मालमत्तेशी निगडित ग्रामपंचायत, महानगरपालिका, सिटी सर्वे, तहसील, एनए आदी ठिकाणी वारंवार महसूल भरून घेतला आहे. अशा लोकांना पुन्हा वेठीस धरण्याचे काम होत आहे. मुद्रांक नोंदणी विभागातील परिपत्रकातील नमूद केलेल्या मंजूर रेखांकन करण्यासाठी लातुरातील ८० टक्के मालमत्ताधारकांना खूप मोठ्या प्रक्रियेतून जावे लागणार आहे. त्यामुळे समस्त लातूरकर संघर्ष समितीने आंदोलन सुरू केले आहे.