शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

कोरोना नियमांचे उल्लंघन करणारे पाच दुकाने सील; मालकांकडून ५३ हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 4:31 PM

corona virus आयुक्तांनी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची विचारणा करुन, त्यांनाही दंड ठाेठावला आहे.

लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी लातूर शहरातील पाच दुकानदारांकडून ५३ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच महानगरपालिकेच्या पथकाकडून सदरची दुकाने सील करण्यात आली आहेत.

लातूर शहरातील गोलाई परिसरात लातूर महानगर पालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांनी पाहणी केली. दरम्यान, गोलाई परिसरात काही दुकाने उघडी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आली. यावेळी काेराेनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेले कडक निर्बंध आणि नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले. मनपा आयुक्त मित्तल यांनी पथकाला पाचारण करुन कारवाईचे आदेश दिले. यामध्ये दाेन शूज दुकान, कामपड दुकान, हाेलसेल काड दुकान, साडी सेंटरला प्रत्येकी दहा हजारांचा दंड करण्यात आला. शिवाय, ही पाचही दुकाने मनपाच्या पथकाने सील केली आहेत. तर आयुक्तांनी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची विचारणा करुन, त्यांनाही दंड ठाेठावला आहे. यावेळी मनपाच्या झाेड डीचे क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे, अमजद शेख, हिरालाल शेख, नितीन घाेडके, काेठवाड, रवी कांबळे, धाेंडिराम साेनवणे, प्रदीप गायकवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती हाेती.

मनपाच्या पथकाची करडी नजर...लातूर शहरात सध्याला अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने, व्यवहार बंद आहेत. याबाबत शासन, प्रशासनाच्या वतीने निर्बंध आणि नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमांच्या अंमलबजावणीसाठी मनपाचे आयुक्त अमन मित्तल आणि विविध पथके कार्यरत आहेत. आयुक्त मित्तल हे स्वत: लातूर शहरात फिरुन परिस्थितीचा दरराेज आढावा घेत आहेत. गोलाई परिसरात काही दुकानदार आपली दुकाने उघडी ठेवत व्यवहार करत असल्याचे दिसून आले. दरम्यान, त्यांनी संबंधित दुकानदारांना दंड करुन दुकानच सील केले आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. त्याचबरेाबर दुकानदारांनी काेराेनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मनपा पथकाची करडी नजर आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याlaturलातूर