शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
2
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
3
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
4
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
5
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
7
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
8
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
9
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
10
Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
11
Apple च्या CEO पदी नियुक्ती; कोण आहेत जॉन टर्नस? टिम कुक यांची जागा घेणार...
12
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
13
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
14
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
15
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
16
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
17
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
18
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
19
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
20
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
Daily Top 2Weekly Top 5

सिकंदरपूरच्या सरपंचपदी रेशमा गंभीरे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:21 IST

सिकंदरपूर ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच माधव गंभीरे यांच्या नेतृत्वाखाली सबका साथ सबका विकास या पॅनलने ५ विरुद्ध ४ अशा ...

सिकंदरपूर ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच माधव गंभीरे यांच्या नेतृत्वाखाली सबका साथ सबका विकास या पॅनलने ५ विरुद्ध ४ अशा फरकाने बहुमत मिळविले. त्यानंतर बुधवारी झालेल्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक मतदान पद्धतीने झाली. यात सरपंचपदी रेशमा गंभीरे व उपसरपंचपदी पिराजी इटकर विजयी झाले आहेत. बैठकीला नूतन सदस्य उद्धव गंभीरे, बाळूबाई इटकर, रामाबाई लष्करे, शिवाजी देशमुख, मंजुषा सुरवसे, गजानन बोयणे, मंगलबाई ताटे यांची उपस्थिती होती. निवडीनंतर पॅनल प्रमुख माधव गंभीरे, बंकटराव देशमुख, दिलीप गंभीरे, श्रीमंत गरगटे, तानाजी कोकाटे, गहिनीनाथ बोयणे, दिगंबर कदम, शंकर इटकर, सुभाष लष्करे, पांडुरंग ताटे, उस्मान शेख, रतिश्‍वर लाळे, अशोक ताटे, राजकुमार अडसुळे आदींच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी मिरवणूक काढून सरपंच, उपसरपंच व नूतन सदस्यांचा सत्कार केला.