शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

ऊसाच्या रसापासून ईथेनॉलची निमिर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:34 IST

यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन श्रीशैल उटगे,जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, संचालक अशोकराव काळे, तात्यासाहेब देशमुख, वसंत उफाडे, बंकट कदम, ...

यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन श्रीशैल उटगे,जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, संचालक अशोकराव काळे, तात्यासाहेब देशमुख, वसंत उफाडे, बंकट कदम, सदाशिव कदम, अनिल दरकसे, सूर्यकांत पाटील, नीळकंठ बचाटे, धनराज दाताळ, ज्ञानेश्वर पवार, कैलास पाटील, शंकर बोळंगे, बाबुराव जाधव, महेंद्रनाथ भादेकर, ज्ञानेश्वर भिसे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, सचिन दाताळ, सुपर्ण जगताप, अमोल भिसे यांची उपस्थिती होती.

देशात साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. देशातील वाहने व इतर बाबीसाठी लागणारे पेट्रोल परदेशातून आयात करावे लागते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने काळाची गरज ओळखून शासनाने साखर कारखान्याकडे मोलायसेस पासुन इथेनॉल तयार करण्याऐवजी तडक उसाच्या रसा पासुन इथेनॉल निर्मिती करण्यासंबंधी साखर कारखान्यांनाआवाहन केले होते. यास सकारात्मक प्रतिसाद देत मांजरा परिवाराचे मार्गदर्शक कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख,वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख, आ. धिरज देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार मांजरा कारखाना येथे चालू हंगामापासून उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. देशातील साखरेचे उत्पादन व साखरेस मिळणारा दर पाहता उपपदार्थ निर्मितीवर भर देणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे उपपदार्थ निर्मितीतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा दर देणे सोयीचे ठरेल या हेतूने मांजरा साखर कारखाना येथे उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीचा पथदर्शी प्रकल्प चालू गळीत हंगामात राबविण्यात येत आहे.