रेणापूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी प्रमोद जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:20 IST2021-01-25T04:20:07+5:302021-01-25T04:20:07+5:30

माजी मंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख यांच्या शिफारशीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी रेणापूर तालुकाध्यक्षपदी जिल्हा बँकेचे संचालक ...

Pramod Jadhav as Renapur Taluka Congress Committee Chairman | रेणापूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी प्रमोद जाधव

रेणापूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी प्रमोद जाधव

माजी मंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख यांच्या शिफारशीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी रेणापूर तालुकाध्यक्षपदी जिल्हा बँकेचे संचालक तथा अंबा सहकारी साखर कारखान्याचे संचालक ॲड. प्रमोद जाधव यांची निवड केली आहे. याबद्दल त्यांचे स्वागत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख, आ. धीरज देशमुख, माजी आ. वैजनाथ शिंदे, माजी आ. ॲड. त्र्यंबक नाना भिसे, जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, रेणाचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, आबासाहेब पाटील, चेअरमन सर्जेराव मोरे, व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख, संचालक एस. आर. देशमुख, जागृती कारखान्याचे व्हा. चेअरमन लक्ष्मण मोरे, लालासाहेब चव्हाण, रेणुका खरेदी - विक्री संघाचे चेअरमन माणिक सोमवंशी, माजी सभापती चंद्रचुड चव्हाण, तुकाराम कोल्हे, माजी सभापती प्रदीप राठोड, युवक काँग्रेसचे प्रमोद कापसे, रामहरी गोरे, प्रकाश सूर्यवंशी, प्रकाश पाटील, महेश खाडप, भीमाशंकर सावंत, ॲड. प्रशांत आकनगिरे, सावंत, हणमंत पवार, रमेश बोने, माजी सभापती रमेश सूर्यवंशी, आदींनी ॲड. जाधव यांचे स्वागत केले.

Web Title: Pramod Jadhav as Renapur Taluka Congress Committee Chairman