लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
फुटबॉलपटू 'स्वराज'ने साधला यशाचा 'गोल'; जर्मनीत प्रशिक्षणासाठी निवड - Marathi News | Latur's football player Swaraj Sawant's success; Selected for football training in Germany | Latest latur News at Lokmat.com

लातुर :फुटबॉलपटू 'स्वराज'ने साधला यशाचा 'गोल'; जर्मनीत प्रशिक्षणासाठी निवड

इयत्ता आठवीत असलेल्या स्वराजला लहानपणापासूनच फुटबॉलची आवड असून, त्याने बालवयातच उत्तम कामगिरी करीत सर्वांचे लक्ष वेधले. ...

सोयाबीनचे दर घसरल्याने आवकही मंदावली, तुरीला मिळतेय उच्चांकी किंमत - Marathi News | Inflows also slow down as soybean prices fell, the rate of Rs.5100 | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सोयाबीनचे दर घसरल्याने आवकही मंदावली, तुरीला मिळतेय उच्चांकी किंमत

सोयाबीनचे दर वधारतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी घरीच सोयाबीनची साठवणूक केली आहे. ...

खिशे तपासले, पैसे सापडले नाहीत; चिडलेल्या चोरट्याने वृद्धाचा दगडाने ठेचून केला खून - Marathi News | Pockets checked, no money found; An angry thief crushed the old man to death with a stone | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खिशे तपासले, पैसे सापडले नाहीत; चिडलेल्या चोरट्याने वृद्धाचा दगडाने ठेचून केला खून

या प्रकरणी आराेपीस अटक करण्यात आली असून ३ दिवसांची काेठडी न्यायालयाने सुनावली आहे ...

रंगपंचमी काळात अवैध दारू, जुगारावर धाडसत्र, ५८ जणांवर गुन्हा - Marathi News | Illegal liquor, gambling raids during Rangpanchami, crime against 58 people | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रंगपंचमी काळात अवैध दारू, जुगारावर धाडसत्र, ५८ जणांवर गुन्हा

यावेळी पोलिसांनी साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त एला आहे ...

रायवाडी शिवारात जुगारावर छापा; सहा जुगारी पाेलिसांच्या जाळ्यात ! - Marathi News | Raids on gambling in Raiwadi Shivara; Six gamblers in the police net! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रायवाडी शिवारात जुगारावर छापा; सहा जुगारी पाेलिसांच्या जाळ्यात !

यावेळी पोलिसांनी साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे ...

शेतकऱ्यांनो चिंता नाही! उन्हाळी हंगामात मांजरातून शेतीसाठी ६७ दलघमी पाणी मिळणार - Marathi News | Farmers are not worried! During the summer season, 67 Dalghmi water will be released from the cat for agriculture | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतकऱ्यांनो चिंता नाही! उन्हाळी हंगामात मांजरातून शेतीसाठी ६७ दलघमी पाणी मिळणार

उन्हाळी हंगामात ९ हजार ८० हेक्टर क्षेत्र भिजणार ...

झाेपेत असलेल्या वृद्धाचा डाेक्यात दगड घालून खून, संशयीत आराेपी ताब्यात - Marathi News | Murder of an old man by throwing a stone suspect arrested | Latest latur News at Lokmat.com

लातुर :झाेपेत असलेल्या वृद्धाचा डाेक्यात दगड घालून खून, संशयीत आराेपी ताब्यात

याप्रकरणी एका संशयीत तरुणाला पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

विवाहितेचा विनयभंग करुन जीवे मारण्याची धमकी; दोघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | In Latur Threats to rape and kill a married woman; A case has been registered against 2 person | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहितेचा विनयभंग करुन जीवे मारण्याची धमकी; दोघांविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन शनिवारी रात्री उशिरा वरील दोन्ही आरोपींविरुद्ध शहर पोलिसांत विनयभंग व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आहे. ...

लातूरमध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांची ‘प्रबोधन शाळा’ - Marathi News | Police 'enlightenment school' to prevent crime in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांची ‘प्रबोधन शाळा’

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक मेसेज, पोस्ट आणि फोटोवर आता पोलिसांच्या सायबर सेलची करडी नजर आहे. ...