ठाकरे सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:23 IST2021-09-24T04:23:42+5:302021-09-24T04:23:42+5:30

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येथील विराज गार्डन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, ...

Make the Thackeray government's plans known to the masses | ठाकरे सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा

ठाकरे सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येथील विराज गार्डन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, माजी नगरसेवक वीरभद्र गादगे, महिला जिल्हा संघटक सुनीताताई चाळक, माजी जिल्हाप्रमुख नामदेव चाळक, संतोष सोमवंशी, सुभाष काटे, युवा सेनेचे कुलदीप सूर्यवंशी, अमर बुरबुरे, सचिन साबणे, दिनेश पाटील, मैनाताई साबणे, अरुणाताई लेंडाणे, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब डोंगरे, अंगद पवार, सचिन दाणे, पंचायत समितीचे सदस्य विलास पवार, श्रीमंत सोनाळे, कैलास पाटील, विलास पवार-हंगरगेकर, चंद्रकांत टेंगेटोल, हरिभाऊ साबदे, ॲड. प्रवीण मगर, गुणवंत पाटील, शहरप्रमुख भारत सांगवीकर, प्रल्हाद जाधव, दत्ता शिंदे, गणपत कोल्हे, प्रा. दत्ता मोरे, राजकुमार सुरवसे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विवेकानंद पाटील, उपेंद्र काळेगोरे, उमाकांत इमडे, पांडुरंग बुंदराळे, नगरसेवक संदीप चौधरी, गोपाळ माने, विठ्ठल फुलारी, पंचायत समितीचे सदस्य गोविंद कोंपले, रमण माने यांची उपस्थिती होती. प्रा. संतोष रोडगे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. मारोती बुद्रुक पाटील, गणेश माने यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Make the Thackeray government's plans known to the masses