शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पांचे जाग्यावरच विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:22 IST

१६ ठिकाणी संकलन केंद्र लातूर महानगरपालिकेच्या वतीने विसर्जनासाठी शहरात १६ ठिकाणी संकलन केंद्र उभारण्यात आले होते. घरगुती गणेशमूर्तींसह गणेश ...

१६ ठिकाणी संकलन केंद्र

लातूर महानगरपालिकेच्या वतीने विसर्जनासाठी शहरात १६ ठिकाणी संकलन केंद्र उभारण्यात आले होते. घरगुती गणेशमूर्तींसह गणेश मंडळांच्या मूर्तींचे संकलनही मनपाच्या वतीने करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम मनपाच्या वतीने शहरात राबविला जात आहे. यंदाही या उपक्रमाला नागरिकांनी प्रतिसाद दिला.

निर्माल्याचे वर्गीकरण

मनपाच्या वतीने उभारण्यात आलेल्या संकलन केंद्रावर कर्मचाऱ्यांकडून मूर्तींचे संकलन केल्यानंतर सोबत येणाऱ्या निर्माल्याचे वर्गीकरण करण्यात आले. फुले, हार, कापड यासारख्या वस्तू वेगवेगळ्या करण्यात आल्या. यातील निर्माल्यापासून खत बनविले जाणार आहे. या वस्तूंचा पुनर्वापर करणे शक्य आहे. त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.

बच्चे कंपनीचा उत्साह...

गणपती बाप्पा मोरयाऽऽ पुढच्या वर्षी लवकर याऽऽऽ अशी साद घालत बच्चे कंपनीने आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला रविवारी निरोप दिला. गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सवासह इतर सण-उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. मात्र कोरोना नियमांचे पालन करीत बच्चे कंपनींनी गणरायाला उत्साहाच्या वातावरणात निरोप दिला.