शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST

तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव यांच्याहस्ते सत्कार झाला. यावेळी जि. प. सदस्य उध्दव चेपट, शहराध्यक्ष मतीनअली सय्यद, ...

तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव यांच्याहस्ते सत्कार झाला. यावेळी जि. प. सदस्य उध्दव चेपट, शहराध्यक्ष मतीनअली सय्यद, गोविंद पाटील, माजी सभापती बाळकृष्ण माने, अशादुल्ला सय्यद, बापू कातळे, उमाकांत खलंग्रे, पंडित माने, जनार्धन माने, ॲड. प्रशांत अकनगिरे, ॲड. मुरलीधर पडुळे, केशव माने, ओमप्रकाश सोमवंशी, राजकुमार मस्के, महादेव उबाळे, रामहरी गोरे, महेश खाडप, नितीन माने, गुलाब चव्हाण, दिनेश पाटील, बालाजी जाधव, बाळासाहेब गरड, अमोल भुजबळ, राहुल नागरगोजे, राजाभाऊ खाडप, रंगनाथ इरळे, सुनील चेवले, प्रकाश पाटील, विशाल इरळे, माजी संचालिका इंदुबाई झ्गे, भूषण पनुरे, गणेश कलाल, मनोहर व्यवहारे, रमेश बोने, खैसरअली सय्यद, धर्मराज करमुडे, नवनाथ खाडप, दयाराम करमुडे आदी उपस्थित होते.

यावेळी रवींद्र रंगनाथ कुलकर्णी (रा. सिंधगाव), हनुमंत भुजंगराव चव्हाण (रा. यशवंतवाडी), अनिल बळीराम सरवदे (रा. पोहरेगाव), नागनाथ निवृत्तीराव सूर्यवंशी (रा. आरजखेडा), सुशांत बन्‍सी चव्‍हाण (रा. गरसुळी), शिवाजीराव गणपत व्यवहारे (रा. रेणापूर) अमोल सतीश गुणाले (रा. पाथरवाडी), गोपाळ रावसाहेब कदम (रा. टाकळगाव), कविता उद्धवराव चेपट (रा. पोहरेगाव), लिंबराज सोपान सोनवणे (रा. शेरा), तुकाराम नारायण पुळकुटे (रा. धवेली), नारायण नागोराव दळवे (रा. आरजखेडा), सोमनाथ त्रिंबकप्पा कोडे (रा. जवळगा), भगवान भीमराव कदम (रा. टाकळगाव) या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच माजी सभापती रमेश सूर्यवंशी यांची सेवादल काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी, ओबीसी विभागाच्या तालुकाध्यक्षपदी अनिल पवार, कल्याण शाहीर यांची अनुसूचित जाती जिल्हा उपाध्यक्षपदी, अजय चक्रे यांची अ. जा. सेलच्या तालुकाध्यक्षपदी, पूजा विशाल इगे यांची महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष, एनएसयूवाय तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब करमुडे यांची निवड झाल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला.