देवणी तालुक्यात गणरायाला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:22 IST2021-09-21T04:22:02+5:302021-09-21T04:22:02+5:30

येथील बाल गणेश मंडळ, व्यापारी गणेश, भारत जोडो गणेश, ओम गणेश मंडळ, क्रांतिवीर गणेश, बंजारा गणेश मंडळ, अहिल्यादेवी गणेश ...

Farewell to Ganarayya in Devani taluka | देवणी तालुक्यात गणरायाला निरोप

देवणी तालुक्यात गणरायाला निरोप

येथील बाल गणेश मंडळ, व्यापारी गणेश, भारत जोडो गणेश, ओम गणेश मंडळ, क्रांतिवीर गणेश, बंजारा गणेश मंडळ, अहिल्यादेवी गणेश मंडळ, वाल्मीकी गणेश मंडळ, जय भवानी गणेश मंडळ, श्रीहरी गणेश, राम रहीम गणेश बप्पा, इच्छापूर्ती गणेश मंडळ, संत रोहिदास गणेश मंडळ, जय मल्हार गणेश, जय हनुमान गणेश मंडळ, विघ्नहर्ता गणेश, बंजारा युवक गणेश, विशाल गणेश, अष्टविनायक गणेश, विद्यानगरचा राजा, गणेश देवनगरी, गणेश मंडळ, विवेकानंद गणेश, अमर गणेश व नातू गणेश मंडळाने श्री गणेशाला भावपूर्ण निरोप दिला.

विसर्जन सोहळा शांततेत पार पडावा यासाठी पोलिस निरीक्षक गणेश सोंडारे, पोलीस निरीक्षक सी.एस. कामठेवाड, पोलीस उपनिरीक्षक रणजीत काथवटे आदींसह सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

तसेच नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेत विसर्जन सोहळा पार पाडला.

Web Title: Farewell to Ganarayya in Devani taluka