शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

Corona Virus in Latur : लातुरात जीवनावश्यक वस्तूंसाठी गर्दीत जायची गरज नाही; होम डिलिव्हरीसाठी दीडशे दुकानदारांना मिळाला परवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 5:00 PM

भाजीपाला, फळ, किराणा, मेडिकल आदी दुकानांतील जीवनावश्यक वस्तू फोन केल्यानंतर घरपोच मिळतील.

ठळक मुद्देया उपक्रमामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास मदतमाफक दरात मिळणार सुवीधा

लातूर: कोरोना विषाणूला रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. लातूर मनपानेही कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन केला असून, विविध उपाययोजना आखल्या आहेत. रस्त्यावरची गर्दी कमी करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची होम डिलिव्हरी करण्यासाठी दीडशे दुकानदारांना परवाने दिले आहेत. 

भाजीपाला, फळ, किराणा, मेडिकल आदी दुकानांतील जीवनावश्यक वस्तू फोन केल्यानंतर घरपोच मिळतील. त्यासाठी विक्रते तयार झाले असून त्यांचे फोन नंबर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.  प्रभागनिहाय विक्रेत्यांना परवाना देण्यात आला आहे. किराणा, भाजीपाला साहित्यासह ग्राहकांना मटन, अंडी, चिकन आदी आहारही होम डिलिव्हरीतून मागविता येईल. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी या उपक्रमासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. या उपक्रमामुळे रस्त्यावरची गर्दी आणखीन कमी होणार आहे. लातूर जिल्ह्यात कोरोना रूग्ण नसले तरी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. सर्दी, ताप, खोकला, डोके दुखी असलेल्या रूग्णांसह पुणे व मुंबई येथून आलेल्या नातेवाईकांच्या नोंदी महानगरपालिकेच्या पथकाने केल्या आहेत. शिवाय, मनपाच्या नागरी दवाखान्यातील कर्मचाºयांमार्फतही सर्दी, ताप आणि डोके दुखी असलेल्या रूग्णांचा सर्व्हे करण्यात येत आहे.

नागरिकांंनी रस्त्यावर गर्दी करू नये: महापौरशहरात जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाºया दीडशे विक्रेत्यांना  प्रभागनिहाय होम डिलिव्हरी करण्यासाठी परवाानगी देण्यात आली आहे. त्यांच्यकडे नागरिकांना आवश्यक त्या वस्तूंची मागणी करता येईल. या सर्व विक्रेत्यांना माफक दर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांनी खरेदीच्या नावाखाली रस्त्यावर गर्दी करू नये, असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसlaturलातूर