शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
2
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
3
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
4
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
5
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
6
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
7
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
8
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
9
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
10
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
11
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
12
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
13
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
14
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
15
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
16
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
17
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
18
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
19
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
20
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

९० टक्के डिस्काऊंट देणारा बंपर डिस्काऊंट सेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:24 IST

लातूर : शहरातील कल्पतरु मंगल कार्यालयात लातूरकरांना ९० टक्के डिस्काऊंट देणारा सेल सुरु झाला आहे. आता शेवटचे चार दिवसच ...

लातूर : शहरातील कल्पतरु मंगल कार्यालयात लातूरकरांना ९० टक्के डिस्काऊंट देणारा सेल सुरु झाला आहे. आता शेवटचे चार दिवसच शिल्लक राहिले आहेत. लातूरकरांनी या डिस्काऊंट सेलचा लाभ घ्यावा, असे आवाहन सेलच्या आयाेजकांनी केले आहे.

लाॅकडाऊननंतर आलेल्या जागतिक मंदीमुळे मुंबई येथील एक्सपाेर्ट हाऊस शाेरुम बंद झाल्याने त्यात ठेवलेला संपूर्ण माल ९० टक्के सवलतीच्या दराने विक्री करण्याचा निर्णय आयाेजकांनी घेतला आहे. या सेलमध्ये सर्वप्रकारचे जेन्टस् , लेडीज, किड्स गारमेंट, शूज असा उत्कृष्ट प्रतीचा माल कवडीमाेल भावात लातूर येथील कल्पतरु मंगल कार्यालय, दत्त मंदिरच्या बाजूला, औसा राेड येथे विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या सवलतीच्या दराचा ग्राहकांनी फायदा घ्यावा. हा बंपर डिस्काऊंट सेल शेवटचे चार दिवस आहे. यामध्ये ८०० ते २,५९० रुपयांपर्यंत लेडीज आणि किड्स मिक्स गारमेंट्स फक्त २०० ते ५५० रुपयांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मुलांचे शर्ट १०० रुपयांपर्यंत तर मुलांचे टी-शर्ट, मुलांच्या जीन्स, बेबी टाॅप, बेबी जीन्स स्कर्ट, लेडीज वेस्टर्न टाॅप, लेडीज इन्स्टाॅल हे सर्व १०० रुपयांमध्ये मिळणार आहे. याठिकाणी ग्राहकांनी काेविड - १९चे सर्व नियम पाळावे तसेच मास्कशिवाय प्रवेश मिळणार नाही, हे ग्राहकांनी लक्षात घ्यावे. हा भव्य सेल सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

- वाणिज्य वार्ता