लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"मला पैसे देण्यापेक्षा साडीच्या दुकानात घेऊन चल..."; आशा भोसलेंचं शेवटचं गाणं रेकॉर्ड करणाऱ्या संगीतकाराने केला खुलासा - Marathi News | musician shamir tondon who recorded Asha Bhosle's last song revealed reveal emotional moment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला पैसे देण्यापेक्षा साडीच्या दुकानात घेऊन चल..."; आशा भोसलेंचं शेवटचं गाणं रेकॉर्ड करणाऱ्या संगीतकाराने केला खुलासा

प्रसिद्ध संगीतकाराने आशाजींसोबत केलेल्या शेवटच्या रेकॉर्डिंगचा किस्सा सांगितला असून ही गाणी अजून प्रदर्शित झालेली नाहीत. आशाजींचं हे गाणं प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांनी लिहिलं आहे. ...

शेतीसाठी विद्युत मोटार दुरुस्त करताना लागला शॉक; २ सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू, राजगड तालुक्यातील घटना - Marathi News | Shock while repairing an electric motor for agriculture 2 brothers drowned to death, incident in Rajdgad taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतीसाठी विद्युत मोटार दुरुस्त करताना लागला शॉक; २ सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू, राजगड तालुक्यातील घटना

मोठ्या भावाला वाचवण्यासाठी लहान भावाने पाण्यात उडी घेतली, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला ...

स्टूलवर न चढता पंखा स्वच्छ करण्याची खास युक्ती! धुळीनं माखलेला पंखा दिसेल स्वच्छ-नवाकोरा - Marathi News | A special trick to clean a fan without A Ladder : No Stool Needed To Clean Fan Easily | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्टूलवर न चढता पंखा स्वच्छ करण्याची खास युक्ती! धुळीनं माखलेला पंखा दिसेल स्वच्छ-नवाकोरा

A special trick to Clean Fan Easily : सततच्या वापरामुळे पंख्यावर धुळीचा थर तयार झालेला असतो. ज्यामुळे त्यावर काळे डागही पडतात. ...

वराह पालनातून लाखोंची कमाई, शासनाकडून 75 टक्के अनुदान, वाचा पात्रता, कागदपत्रे, योजनेची माहिती  - Marathi News | Latest News Earn lakhs from boar rearing, 75 percent subsidy read eligibility, documents, scheme information | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वराह पालनातून लाखोंची कमाई, शासनाकडून 75 टक्के अनुदान, वाचा पात्रता, कागदपत्रे, योजनेची माहिती 

Varah Palan Yojana : वराह पालन योजनेतून लाखोंची कमाई करता येईल, वाचा योजेनची संपूर्ण माहिती ...

"सुरुवातीला मी नकार दिला होता, कारण...", 'असं' जमलं पूजा सावंतचं लग्न; अभिनेत्रीने सांगितला किस्सा, म्हणाली-" जवळपास दीड वर्ष…" - Marathi News | marathi cinema actress pooja sawant talk about her marriage with siddhesh chavan and their love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुरुवातीला मी नकार दिला होता, कारण...", 'असं' जमलं पूजा सावंतचं लग्न; अभिनेत्रीने सांगितला किस्सा, म्हणाली-" जवळपास दीड वर्ष…"

पूजा सावंतचं लग्न कसं जमलं? चिपळूणमध्ये आहे सासर, अभिनेत्रीने पहिल्यांदाच सांगितली लव्हस्टोरी ...

IPL 2026: धक्कादायक! LIVE सामन्यात वापरला मोबाईल, वैभव सूर्यवंशीसोबतच्या सहकाऱ्याला दणका - Marathi News | shocking incident in IPL 2026 Mobile phone used in LIVE match by Vaibhav Suryavanshi rajasthan royals staff bcci takes action | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026: धक्कादायक! LIVE सामन्यात वापरला मोबाईल, वैभव सूर्यवंशीसोबतच्या सहकाऱ्याला दणका

Vaibhav Suryavanshi Mobile Phone Live match, Rajasthan Royals IPL 2026: राजस्थान विरूद्ध बंगळुरु सामन्यात घडला विचित्र प्रकार ...

अवघ्या ₹२००० हजारांच्या SIP तून उभा करू शकता ₹२.१७ कोटींचा फंड, फक्त हे काम करावं लागेल... - Marathi News | How to invest via SIP: You can raise a fund of ₹2.17 crores with a monthly SIP of just ₹2,000, all you have to do is do this | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या ₹२००० हजारांच्या SIP तून उभा करू शकता ₹२.१७ कोटींचा फंड, फक्त हे काम करावं लागेल...

How to invest via SIP: SIP द्वारे कमी रकमेतून मोठा फंड तयार करता येतो. ...

आशा भोसले यांच्या निधनाने मनोरंजन विश्व सुन्न; चित्रपट निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय - Marathi News | The entertainment world is stunned by the demise of Asha Bhosle film producers cancel important releases\ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशा भोसले यांच्या निधनाने मनोरंजन विश्व सुन्न; चित्रपट निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

आशा भोसले यांच्या निधनानंतर मनोरंजनसृष्टी शोकसागरात बुडाली आहे. ...

गुळात सिंथेटिक रंग आढळल्याने गूळ सौदे बंद; प्रयोगशाळेत तपासणी करूनच आता खरेदी होणार - Marathi News | Jaggery deals closed after synthetic colour found in jaggery; Now purchases will be made only after laboratory testing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गुळात सिंथेटिक रंग आढळल्याने गूळ सौदे बंद; प्रयोगशाळेत तपासणी करूनच आता खरेदी होणार

गुजरातमधील गूळ खरेदीदारांनी सोमवार, मंगळवारी गूळ खरेदी करणार नाही, असे कळविल्याने या शेतकऱ्यांनी दोन दिवस उत्पादन बंद केले आहे. ...