साईकोम मीराबाई चानूचे महिला वेटलिफ्टिंगच्या ४८ किलोगटात शनिवारी पदक जिंकण्याकडे लक्ष असेल. ...
ब्राझीलच्या रिओ दी जानिरो येथे ३१व्या आॅलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचा बेरंग करण्यासाठी निदर्शकांनी कंबर कसली आहे. ...
ग्रामसभेचा ठराव देण्यास नकार देऊन नंतर वाळू माफीयांच्या संगनमताने या साठ्यातील वाळूची चोरी करणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ...
१६८ भूखंडांचे झालेले बेकायदा वाटप नियमित करण्याचा तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नियमबाह्य ठरविला़ ...
सवंग लोकप्रियतेच्या मागे लागलेल्या विरोधकांना विधिमंडळाच्या अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा घडवून आणण्याचा विसर पडला ...
मुंबईला वायफाय शहर बनविण्यात येणार असून १ मे २०१७ पर्यंत संपूर्ण मुंबईत १२०० वायफाय हॉटस्पॉट उभारण्यात येतील. ...
डम्पिंगचा प्रश्न हा के वळ कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील नाही. ...
आतापर्यंत शाळेत विद्यार्थी एकमेकांशी भांडत असल्याचे नेहमीच पाहावयास मिळत असे. ...
पहिल्याच दिवशी ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीतील मार्गदर्शन केंद्रांवर विद्यार्थी-पालकांनी गर्दी केली होती. ...
इलेक्ट्रिक बसची संकल्पना जरी पुढे आणली असली, तरी ही सेवा ठाणे परिवहन सेवेच्या मुळावर उठणार आहे. ...