लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तान्हाजी: द अनसंग वॉरीयर हा सिनेमा मराठी भाषेतही होणार प्रदर्शित - Marathi News | Tanhaji: The Unsung Warrior Based On Tanaji Malusare To Release In Marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तान्हाजी: द अनसंग वॉरीयर हा सिनेमा मराठी भाषेतही होणार प्रदर्शित

अजय देवगणच्या तान्हाजी: द अनसंग वॉरीयर या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. ...

Hyderabad Encounter: हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही संशयीत चकमकीत ठार - Marathi News | Hyderabad Encounter: Four suspects killed in Hyderabad rape case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Hyderabad Encounter: हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही संशयीत चकमकीत ठार

पशुवैद्यकीय तरुणीवर २८ नोव्हेंबर रोजी या चार आरोपींनी सामुहिक बलात्कार केल्यानंतर त्या भयानक छळाने ती मरण पावली. ...

आमिर खानकडे असलेल्या बंगले, फ्लॅट्सची माहिती वाचून तुमचेही डोळे पांढरे होतील ! - Marathi News | Amir Khan has 150 crores lavish bunglow, Also owns 22 flat & farm | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानकडे असलेल्या बंगले, फ्लॅट्सची माहिती वाचून तुमचेही डोळे पांढरे होतील !

अख्तियारपूरमध्ये आमिर खानचे एकून 22 घरे आहेत. या घरांची किंमत जवळपास 30 कोटी रुपये इतकी आहे. ...

दिल्लीतील निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशीच, केंद्रीय गृह मंत्रालयाने फेटाळला दयेचा अर्ज - Marathi News | Nirbhaya rapists hanged in Delhi, Home Ministry files mercy petition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशीच, केंद्रीय गृह मंत्रालयाने फेटाळला दयेचा अर्ज

दोषीने केलेला दयेचा अर्ज फेटाळण्याची शिफारस केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना शुक्रवारी केली आहे. ...

वर्गमित्रानेच अश्लील चित्रफित काढल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या, वाशिममधील प्रकार - Marathi News | Student commit suicide by removing pornography from classmates, types in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वर्गमित्रानेच अश्लील चित्रफित काढल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या, वाशिममधील प्रकार

आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ...

अजित पवारांना अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्यातही ‘क्लीन चिट’ - Marathi News | Ajit Pawar gets 'clean chit', 'ACB' affidavit in high court irrigation scam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजित पवारांना अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्यातही ‘क्लीन चिट’

अनियमिततेची सर्व जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्यात आली आहे. ...

६,१४६ कोटींच्या प्रकल्पांना मान्यता देण्याची घाई का?, मागील सरकारचा निर्णय - Marathi News | Why hasten to approve projects worth Rs 6146 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :६,१४६ कोटींच्या प्रकल्पांना मान्यता देण्याची घाई का?, मागील सरकारचा निर्णय

अन्य प्रकल्पांच्या सुप्रमासाठी वर्षानुवर्षे फाइल हलत नाही. मात्र, या प्रकल्पांना एवढी गती का दिली गेली? असेही सवाल मंत्र्यांनी केले आहेत. ...

गृह खाते उद्धव ठाकरे यांच्याकडेच; खातेवाटप एक-दोन दिवसात - Marathi News | Home account with Uddhav Thackeray; Account sharing within a day or two | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गृह खाते उद्धव ठाकरे यांच्याकडेच; खातेवाटप एक-दोन दिवसात

आजच्या बैठकीला पवार, ठाकरे यांच्याशिवाय अजित पवार, जयंत पाटील, खा. संजय राऊत, मंत्री एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई उपस्थित होते.  ...

हायकोर्टात अजित पवारांचे काय होईल? सर्वांपुढे एकच प्रश्न, ‘एसीबी’कडून मिळालेली ‘क्लीन चिट’ ठरली वादग्रस्त - Marathi News | What will happen to Ajit Pawar in the High Court? The only question before all is the controversy over 'clean chit' received by ACB | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टात अजित पवारांचे काय होईल? सर्वांपुढे एकच प्रश्न, ‘एसीबी’कडून मिळालेली ‘क्लीन चिट’ ठरली वादग्रस्त

यासंदर्भात जनमंच या सामाजिक संस्थेची जनहित याचिका नागपूर खंडपीठात प्रलंबित आहे. ...