65 वर्षीय बंगालीराम यांना अपत्य नसून एक जुन्या सायकलमुळेच त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. कारण, आपल्या जुन्या सायकलला सोबत घेऊन ते फुगे विकण्याचं काम करायचे. ...
तांडव या वेबसीरिज विरोधात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार राम कदम यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. यावेळी उपस्थितांनी सरकारविरोधी घोषणाही दिल्या. या प्रकरणी घाटकोपर येथील चिराग नगर पोलिसांनी राम कदम यांना ताब्यात घेतले आहे. ...
भास्कर पेरे यांच्या मुलीच्या विरोधीतील पॅनेलप्रमुख कपिंद्र पेरे यांनीही अनुराधा पेरे पाटील यांचा हा पराभव नसल्याचे म्हटलंय. कारण, त्यांनी उमेदवारच उभे केले नव्हते. ...