लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

CoronaVirus in Maharashtra: राज्यात 55,411, मुंबईत 9327 नवे कोरोनाबाधित; 309 मृत्यू - Marathi News | CoronaVirus in Maharashtra: 55,411 in the state, 9327 new corona in Mumbai; 309 deaths | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus in Maharashtra: राज्यात 55,411, मुंबईत 9327 नवे कोरोनाबाधित; 309 मृत्यू

CoronaVirus in Maharashtra: राज्यात आज दिवसभरात 53,005 रुग्ण  बरे झाले आहेत. तर  309 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 33,43,951 झाली आहे. ...

IPL 2021 : CSK vs DC T20 Live : १ वर्ष, १० महिने, २९ दिवसानंतर सुरेश रैना मैदानावर उतरला अन् वादळासारखा घोंगावला! - Marathi News | IPL 2021 CSK vs DC Live T20 Score : CSK finish with 188 for 7 from 20 overs, Suresh Raina brillient half century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : CSK vs DC T20 Live : १ वर्ष, १० महिने, २९ दिवसानंतर सुरेश रैना मैदानावर उतरला अन् वादळासारखा घोंगावला!

IPL 2021 CSK vs DC Live T20 Score : महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) भोपळाही फोडू शकला नाही. त्यानं रचलेल्या मजबूत पायावर रवींद्र जडेजा व सॅम कूरन यांनी अखेरच्या षटकांत दमदार फटकेबाजी करून धावांचा डोंगर उभा केला.  ...

"ही" राजकारणाची अगर संधिसाधूपणाची वेळ नाही! - Marathi News | This is not the time for politics or conciliation! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"ही" राजकारणाची अगर संधिसाधूपणाची वेळ नाही!

आपत्तीलाही इष्टापत्ती मानून संधिसाधूपणा करणारे कमी नसतात, त्यास राजकारण व प्रशासनातील तशा मानसिकतेचे लोकही कसे अपवाद ठरावेत? या दोन्ही क्षेत्रातील मोठा वर्ग अतिशय निकराने कोरोनाशी लढाई लढत असताना काही मूठभर मात्र या संकटाचेही राजकारण करताना दिसतात ते ...

IPL 2021 : CSK vs DC T20 Live : गोलंदाज आडवा आला अन् सुरेश रैना धावबाद झाला, नव्या वादाची चिन्ह, Video  - Marathi News | IPL 2021 CSK vs DC Live T20 Score : R Jadeja stumbles into the bowler as he turned back for the second, Suresh Raina Run OUT, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : CSK vs DC T20 Live : गोलंदाज आडवा आला अन् सुरेश रैना धावबाद झाला, नव्या वादाची चिन्ह, Video 

IPL 2021 : CSK vs DC  T20 Live Score Update : फॅफ ड्यू प्लेसिस व ऋतुराज गायकवाड हे दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर सुरेश रैना ( Suresh Raina) व मोईन अली ( Moeen Ali) यांनी चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) डाव सावरला. ...

आयटी कंपनीतील तरुणीवर कॅब चालकाचा बलात्कार; हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Cab driver rapes young woman in IT company; A case has been registered at Hadapsar police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयटी कंपनीतील तरुणीवर कॅब चालकाचा बलात्कार; हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार ...

LockDown: मी आज निर्णय घेतला नाही तर...; लॉकडाऊनवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा गंभीर इशारा - Marathi News | CoronaVirus: Chief Minister Uddhav Thackeray's serious warning on lockdown in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LockDown: मी आज निर्णय घेतला नाही तर...; लॉकडाऊनवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा गंभीर इशारा

CM Uddhav Thackeray talk on lockdown in Maharashtra meeting: आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ...

IPL 2021 : CSK vs DC T20 Live : सुरेश रैना ६९९ दिवसानंतर मैदानावर उतरला अन् काय तुफान खेळला; रोहित, विराटच्या विक्रमाशी बरोबरी  - Marathi News | IPL 2021 CSK vs DC Live T20 Score : After 699 days Suresh Raina is playing his first match for CSK, he brings up his 50 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : CSK vs DC T20 Live : सुरेश रैना ६९९ दिवसानंतर मैदानावर उतरला अन् काय तुफान खेळला; रोहित, विराटच्या विक्रमाशी बरोबरी 

ipl 2021  t20 Csk vs dc live match score updates mumbai जवळपास ६९९ दिवसानंतर CSK कडून पहिलाच सामना खेळणाऱ्या सुरेश रैनाच्या तुफान फटकेबाजीनं DC च्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. ...

Corona Vaccine : मोठा दिलासा! मुंबईला मिळाला ९९ हजार लसींचा साठा, आणखी एक लाख ३५ हजार लस लवकरच मिळणार - Marathi News | Corona Vaccine Mumbai has got stock of 99,000 vaccines another 1 lakh 35,000 vaccines will be available soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccine : मोठा दिलासा! मुंबईला मिळाला ९९ हजार लसींचा साठा, आणखी एक लाख ३५ हजार लस लवकरच मिळणार

Corona Vaccine Mumbai : मुंबईत लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे शुक्रवारी ९० खासगी लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली. ...

Video : राहुल द्रविड बनला 'इंदिरानगरचा गुंडा'; मुंबई पोलिसांचे भन्नाट ट्विट व्हायरल - Marathi News | Video : Mumbai Police uses Rahul Dravid’s new advertisement to raise awareness on COVID-19 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : राहुल द्रविड बनला 'इंदिरानगरचा गुंडा'; मुंबई पोलिसांचे भन्नाट ट्विट व्हायरल

दोन दिवसांपासून सोशल मीडियावर #Rahul Dravid # Indiranagar ka gunda hun main हे ट्रेंड सुरू आहेत. ...