पोलिस विभाग त्यासाठी योग्य समर्थन आणि मार्गदर्शन देत असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी काही स्टँडअप कॉमेडियनची मदत घेण्याचा सल्लाही आयुक्तांना देण्यात आला. ...
शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार, सहा हजार १० प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना तसेच १४ हजार ८६२ तुकड्यांना अनुदान मिळणार आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे ६३,३३८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे. ...
‘वयोमानाशी संबंधित आजारांमुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. शनिवारी सकाळी ९.३४ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला,’ असे व्हॅटिकनचे प्रवक्ते मॅटेओ ब्रुनी यांनी सांगितले. ...
पत्रकारांशी बोलताना शर्मा म्हणाले की, त्याची चांगली काळजी घेत आहेत. बीसीसीआयही त्यांच्या संपर्कात आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून, धोका टळलेला आहे. त्याला दिल्लीला हलवायचे की नाही याबाबत अद्याप आम्ही निर्णय घेतलेला नाही. ...
मी राज्यमंत्री नसतानाही त्या काळातील आरोपही सध्या माझ्यावर करण्यात आले आहेत. एकप्रकारे मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप सत्तार यांनी केला आहे. ...