लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ना निविदा, ना सुविधा... त्याआधीच भूमिपूजन, CSMT स्थानकाच्या पुनर्विकासाची मध्य रेल्वेला घाई - Marathi News | No tender, no facilities... Even before Bhumi Pujan, Central Railway is in a hurry to redevelop CSMT station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ना निविदा, ना सुविधा... त्याआधीच भूमिपूजन, CSMT स्थानकाच्या पुनर्विकासाची मध्य रेल्वेला घाई

सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाची निविदा येत्या १६ फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहे, असे मध्य रेल्वेच्या प्रवक्त्यांनी सांगितले.  ...

"नारायण राणेंसोबतच राजन विचारेही काँग्रेसमध्ये जाणार होते" - Marathi News | Along with Narayan Rane, Rajan Vikhe was also going to join the Congress claims Naresh Mhaske | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"नारायण राणेंसोबतच राजन विचारेही काँग्रेसमध्ये जाणार होते"

माजी महापौर नरेश म्हस्के यांचा दावा ...

बदनामी करणाऱ्या ‘त्या’ महिलेला रोखा, राहुल शेवाळे यांची हायकोर्टात धाव - Marathi News | Shiv Sena Eknath Shinde group MP Rahul Shewale appeal in High Court to request concerned woman to Stop defaming | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बदनामी करणाऱ्या ‘त्या’ महिलेला रोखा, राहुल शेवाळे यांची हायकोर्टात धाव

खासदार शेवाळे यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी संबंधित महिलेने गेल्या वर्षी जुलै महिन्यात केली होती. ...

विमानतळावर पकडली ४ कोटींची सोन्याची पेस्ट, अंतर्वस्त्रातून लपवून आणले ८ किलो सोने - Marathi News | Mumbai Crime 4 crore gold paste caught at the airport 8 kg gold hidden in underwear | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विमानतळावर पकडली ४ कोटींची सोन्याची पेस्ट, अंतर्वस्त्रातून लपवून आणले ८ किलो सोने

दुबई येथून येणाऱ्या दोन प्रवाशांकडे सोने असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. ...

कराची विमानतळावर दाऊदचाच कब्जा, डी कंपनीशी संबंधित सर्वांना इमिग्रेशनशिवाय मुक्त प्रवेश - Marathi News | Dawood occupied Karachi airport of Pakistan free entry to all D Company associates without immigration | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कराची विमानतळावर दाऊदचाच कब्जा, डी कंपनीशी संबंधित सर्वांना मुक्त प्रवेश

भारतात परतीचा प्रवासही होतो अन्य देशांतूनच ...

मीरा भाईंदर मध्ये आठ गाईंना लंपीची लागण  - Marathi News | Eight cows infected with lumpy in Mira Bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर मध्ये आठ गाईंना लंपीची लागण 

महापालिकेच्या हद्दीत उत्तन येथे केशवसृष्टी आहे. तेथे मोठी गोशाळा आहे. त्या गोशाळेतील ८ गाईं मध्ये लंपीची लक्षणे दिसून आल्याने त्यांना अलगिकरण करून ठेवले आहे. ...

टाटाच्या या इलेक्ट्रिक गाडीत 5-6 नाव्हे, तब्बल 10 जण बसतील; मिळतील जबरदस्त फीचर्स, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स - Marathi News | tata magic electric 10 seater ev debuts Awesome features to get, know full details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटाच्या या इलेक्ट्रिक गाडीत 5-6 नाव्हे, तब्बल 10 जण बसतील; मिळतील जबरदस्त फीचर्स, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

टाटा मॅजिक ईव्ही 10 सीटर प्रासी कार आहे. हिच्या डायमेंशनसंदर्भात बोलायचे झाल्यास, हिची लांबी 3,790mm, रुंदी 1,500mm, तर ही कार 2,100mm लांब व्हीलबेससह येते. ...

केवळ 20 दिवसांत 506 टक्के परतावा, IPO नं घेतलाय रॉकेटस्पीड; लिस्टिंगनंतर रोजच अप्पर सर्किटवर शेअर - Marathi News | 506 percent return in just 20 days, multibagger ipo pngs gargi fashion jewellery Share on upper circuit daily after listing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ 20 दिवसांत 506 टक्के परतावा, IPO नं घेतलाय रॉकेटस्पीड; लिस्टिंगनंतर रोजच अप्पर सर्किटवर शेअर

कंपनीचा आयपीओ 8 डिसेंबर 2022 रोजी सब्सक्रिप्शनसाठी ओपन झाला होता आणि 13 डिसेंबरपर्यंत खुला होता. ...

Rohit Sharma: बुमराह नाही, आता हा गोलंदाज बनलाय कर्णधार रोहितचा सर्वात फेव्हरिट, वर्ल्ड कप 2023 मध्ये खेळणं निश्चित! - Marathi News | team india captain rohit sharma praised mohammed siraj in press confrence | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराह नाही, आता हा गोलंदाज बनलाय कर्णधार रोहितचा सर्वात फेव्हरिट, वर्ल्ड कप 2023मध्ये खेळणं निश्चित

खरे तर हा वेगवान गोलंदाज आता टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी जसप्रीत बुमराहपेक्षाही अधिक विश्वासू आणि जवळचा बनला आहे. हा वेगवान गोलंदाज एवढा घातक आहे की, तो गोलंदाजीस आला, की विरोधी संघातील फलंदाजांना धडकी भरते. ...