लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अभिनेत्री राखी सावंतला मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात; मॉडेलचे फोटो, व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप - Marathi News | Actress Rakhi Sawant Arrested By Mumbai Police Allegation of viral photos and videos of models | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेत्री राखी सावंतला मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात; मॉडेलचे फोटो, व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मॉडेल महिलेने राखी सावंत विरोधात अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ...

ठरलं! आठ वर्षांत पूर्ण होईल नागनदी प्रकल्प; परिसराचा लूकही बदलेल - Marathi News | 1927 crore financial assistance from a French company for the cleaning of Nag River in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ठरलं! आठ वर्षांत पूर्ण होईल नागनदी प्रकल्प; परिसराचा लूकही बदलेल

फ्रान्स सरकारकडून १९२७ कोटींचे अर्थसहाय्य : आराखडा पूर्ण, पहिल्या टप्प्यात मलनिस्सारण वाहिन्यांचे काम ...

Ved Marathi Movie : लय भारी ! मराठमोळं 'वेड' वाढतंच चाललंय, गाठला 50 कोटींचा टप्पा, रितेश म्हणाला, 'शब्द...' - Marathi News | ved marathi movie 50 crore box office collection and still going strong riteish deshmukh shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लय भारी ! मराठमोळं 'वेड' वाढतंच चाललंय, गाठला 50 कोटींचा टप्पा

सध्या सर्वत्र चर्चा आहे ती फक्त आणि फक्त वेड सिनेमाची. रितेश देशमुख आणि जिनिलिया या लाडक्या जोडीच्या 'वेड' या सिनेमाने आता ५० कोटींची कमाई केली आहे. ...

हिंदकेसरींसह ज्येष्ठ मल्लांचे मानधन लवकरच खात्यावर, क्रीडा आयुक्तांचे आदेश; पाच महिने रखडले होते मानधन - Marathi News | Remuneration of senior wrestlers including Hindkesari on account soon, orders of sports commissioner | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हिंदकेसरींसह ज्येष्ठ मल्लांचे मानधन लवकरच खात्यावर, क्रीडा आयुक्तांचे आदेश; पाच महिने रखडले होते मानधन

लोकमतमधून वृत्त प्रसिद्ध करताच त्याची दखल राज्याच्या क्रीडा खात्याने घेतली ...

Raghuram Rajan: “राहुल गांधी अतिशय स्मार्ट, जिज्ञासू नेते”; माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे तोंडभरून कौतुक - Marathi News | former rbi governor raghuram rajan said congress leader rahul gandhi is very smart and intelligent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राहुल गांधी अतिशय स्मार्ट, जिज्ञासू नेते”; माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे तोंडभरून कौतुक

Raghuram Rajan: राहुल गांधी यांची तयार केली जात असलेली प्रतिमा चुकीची असून, हा प्रकार दुर्दैवी असल्याचे रघुराम राजन यांनी म्हटले आहे. ...

मुंबई महापालिका उद्धव ठाकरेंच्या हातातून जाणार; शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल - Marathi News | Mumbai Municipal Corporation will pass through the hands of Uddhav Thackeray; Shinde group MLA bharat gogawale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका उद्धव ठाकरेंच्या हातातून जाणार; शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल

आमच्या मुख्यमंत्र्यांमध्ये धमक आहेत म्हणून कामे देऊन टाकली. आमचा नाद करायचा नाही. तुम्ही काही करू शकले नाही हे मान्य करा असा हल्लाबोल भरत गोगावलेंनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. ...

Sunil Gavaskar Virat Kohli, IND vs NZ: धावांचा पाऊस पाडणाऱ्या विराट कोहलीवर सुनील गावसकर अचानक संतापले; म्हणाले... - Marathi News | Sunil Gavaskar angry on Virat Kohli the way he got out in IND vs NZ 1st ODI see what he said | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :धावांचा पाऊस पाडणाऱ्या 'किंग कोहली'वर गावसकर अचानक संतापले; म्हणाले...

विराटने पहिल्या वन डे सामन्यात केली एक मोठी चूक ...

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग: कोल्हापुरातील शेतकऱ्यांच्या खात्यात रस्ता भूसंपादनाचे ५४४ कोटी जमा - Marathi News | Nagpur-Ratnagiri National Highway, 544 crore of road land acquisition in the account of farmers in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग: कोल्हापुरातील शेतकऱ्यांच्या खात्यात रस्ता भूसंपादनाचे ५४४ कोटी जमा

परिसरातील १२ हजार ६०८ शेतकऱ्यांच्या अंदाजे साडेतीनशे हेक्टर जमिनी संपादन केल्या जाणार ...

एसटीने प्रवास करणारे आमदार-खासदार पाहिले का? मोफत प्रवासाचा उपयोग शून्य - Marathi News | Did ST bus traveling MLA-Khasdar Zero usage of free travel pune latest news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एसटीने प्रवास करणारे आमदार-खासदार पाहिले का? मोफत प्रवासाचा उपयोग शून्य

एसटी कर्मचारी आंदोलनावेळी मिळाली संधी... ...