लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Manik Saha : डेंटिस्ट ते सर्वात श्रीमंत आमदार... नंतर त्रिपुराचे मुख्यमंत्री, जाणून घ्या माणिक साहा यांचा प्रवास...  - Marathi News | Manik Saha : From Dentist To The Chief Minister Of Tripura, Know The Journey Of Manik Saha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डेंटिस्ट ते सर्वात श्रीमंत आमदार... नंतर त्रिपुराचे मुख्यमंत्री, जाणून घ्या माणिक साहा यांचा प्रवास

Manik Saha : माणिक साहा यांनी आज सलग दुसऱ्यांदा त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ...

गुडन्यूज! 'आधार'सह सर्व महत्वाचे डॉक्युमेंट्स एकत्रच अपडेट होणार, करावं लागेल फक्त एकच काम - Marathi News | good news for aadhaar holders address like details will auto update on your digilocker docs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुडन्यूज! 'आधार'सह सर्व महत्वाचे डॉक्युमेंट्स एकत्रच अपडेट होणार, करावं लागेल फक्त एकच काम

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाकडे (MeitY) एक महत्वाचं काम सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे जी आधार कार्डशी संबंधित आहे. ...

भाजपमध्ये मार्चअखेर मोठे फेरबदल, बहुतांश शहर व जिल्हाध्यक्ष बदलणार - Marathi News | Major changes in BJP at the end of March, most of the city and district presidents will change says Chandrashekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपमध्ये मार्चअखेर मोठे फेरबदल, बहुतांश शहर व जिल्हाध्यक्ष बदलणार

नागपूर, अमरावती, कसबाचा धसका : मार्च अखेर राज्यकार्यकारिणीची पुनर्रचना ...

Maharashtra Politics: “शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम, तातडीने मदत जाहीर करा” - Marathi News | congress nana patole criticised shinde and fadnavis govt over not give help to farmers face losses due to unseasonal rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम, तातडीने मदत जाहीर करा”

Maharashtra News: अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात असताना सरकारकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ...

भारतीय सैनिकांना अ‍ॅप्पल, सॅमसंग, मायक्रोमॅक्सचे फोन घ्यावे लागणार; गुप्तचर यंत्रणांची अ‍ॅडवायझरी जारी - Marathi News | Indian soldiers will have to get Apple, Samsung, Micromax phones; Advisory issued by intelligence agencies against 11 china smartphone companies | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतीय सैनिकांना अ‍ॅप्पल, सॅमसंग, मायक्रोमॅक्सचे फोन घ्यावे लागणार; गुप्तचर यंत्रणांची अ‍ॅडवायझरी जारी

सैन्याच्या गुप्तचर संस्थांनी ही अ‍ॅडवायझरी जारी केली आहे. यामध्ये चीनच्या ११ कंपन्यांचे फोन वापरणे धोकादायक असून ते लवकरात लवकर बदलावेत असे म्हटले आहे. ...

Women's Day Special: हाती घेतला स्वप्नांचा भार अन् वस्तूंची डिलीव्हरी करत त्या लावतात संसाराला हातभार - Marathi News | They take up the burden of dreams and contribute to the world by delivering goods | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Women's Day Special: हाती घेतला स्वप्नांचा भार अन् वस्तूंची डिलीव्हरी करत त्या लावतात संसाराला हातभार

महिला डिलिव्हरी करू शकेल का? या प्रश्नाला दिलं उत्तर ...

महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रासाठी शासनाकडून तीन कोटी निधी मंजूर - Marathi News | 3 crore fund approved by the government for Mahatma Basaveshwar Adhyasan Centre | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रासाठी शासनाकडून तीन कोटी निधी मंजूर

या निधीमुळे बसव प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे ...

कंगणा रनौतने सिनेमाच्या सेटवर केली रंगाची उधळण, पळवून पळवून क्रू मेंबर्सना रंगवलं... - Marathi News | Kangana Ranaut celebrates holi with crew members on the sets of Chandramukhi 2 video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगणा रनौतने सिनेमाच्या सेटवर केली रंगाची उधळण, पळवून पळवून क्रू मेंबर्सना रंगवलं...

Kangana Ranaut : आज कंगणा रनौतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.  ज्यात ती तिच्या सिनेमाच्या सेटवरील लोकांसोबत रंग खेळताना दिसत आहे. ...

बायकोला लाल गुलाब द्या अन् प्रेयसीला....; कुशल बद्रिकेने सांगितला प्रेमाचा फंडा - Marathi News | marathi actor kushal badrike post from holi festivel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बायकोला लाल गुलाब द्या अन् प्रेयसीला....; कुशल बद्रिकेने सांगितला प्रेमाचा फंडा

Kushal badrike: अलिकडेच त्याने रंगांचा आणि प्रेम व्यक्त करण्याचा कसा जवळचा संबंध आहे हे एका पोस्टच्या माध्यमातून सांगितलं. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...