लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

केस लवकर पांढरे झाले? पिकलेल्या केसांसाठी १ ट्रिक वापरा, म्हातारपणातही केस राहतील काळे - Marathi News | How to make hair black naturally permanently : Home Remedies For Darken Grey Hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस लवकर पांढरे झाले? पिकलेल्या केसांसाठी १ ट्रिक वापरा, म्हातारपणातही केस राहतील काळे

How to make hair black naturally permanently : केसांची काळजी घेण्यासाठी काही टिप्स लक्षात ठेवल्या तर केसांची वाढ चांगली होईल. ...

‘मविआ’त कोणता भाऊ धाकटा, कोण जुळे आणि कोण तिळे? वेळ चुकतेय, भाजप सावध होणार - Marathi News | maha Vikas Aghadi which brother is younger, which is twin and which is mole? Time is so early, BJP will be careful | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘मविआ’त कोणता भाऊ धाकटा, कोण जुळे आणि कोण तिळे? वेळ चुकतेय, भाजप सावध होणार

महाविकास आघाडीत कोण मोठा, कोण लहान यावरून वाद सुरू आहे. त्यावर ‘आम्ही तिळे’ हा पर्याय काढण्यात आला खरा; पण तो सर्वांना मान्य होण्याची शक्यता नाही. ...

Video : सलमानच्या सुरक्षारक्षकांनी विकी कौशललाही बाजूला केलं, अभिनेत्याचे चाहते सलमानवर नाराज - Marathi News | salman khan bodyguards pushed vicky kaushal away at iifa press conferrence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या सुरक्षारक्षकांनी विकी कौशललाही बाजूला केलं, अभिनेत्याचे चाहते सलमानवर नाराज

सलमान खानची एंट्री होताच त्याच्या बॉडीगार्ड्सने चक्क विकी कौशललाही बाजूला केल्याचं पाहायला मिळालं. ...

ट्रकच्या धडकेत सायकलस्वार वृद्धाचा मृत्यू; एमआयडीसी भोसरीतील घटना - Marathi News | Elderly cyclist dies in collision with truck Incidents at MIDC Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ट्रकच्या धडकेत सायकलस्वार वृद्धाचा मृत्यू; एमआयडीसी भोसरीतील घटना

भरधाव ट्रकने ज्येष्ठ व्यक्तीला पाठीमागून जोरात धडक दिल्यानंतर गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला ...

संतापजनक! अधिकाऱ्याचा iPhone धरणात पडला; ३ दिवस पंपाने लाखो लीटर पाणी उपसले - Marathi News | iPhone fell in the dam, the officer pumped out millions of liters of water | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :संतापजनक! अधिकाऱ्याचा iPhone धरणात पडला; ३ दिवस पंपाने लाखो लीटर पाणी उपसले

कोयलीबेडा ब्लॉकचे फूड विभागाचे अधिकारी रविवारी सुट्टीसाठी खेरकट्टा परळकोट जलाशयावर पोहोचले होते. ...

'तो' पराक्रम प्राध्यापकांचा! ३७२ उत्तरपत्रिकांत सारखे हस्ताक्षर प्रकरणात दोघांवर गुन्हा - Marathi News | 'That' feat of professors! Similar handwriting in 372 answer sheets of Physics, crime against two professor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'तो' पराक्रम प्राध्यापकांचा! ३७२ उत्तरपत्रिकांत सारखे हस्ताक्षर प्रकरणात दोघांवर गुन्हा

भौतिकशास्त्राच्या उत्तरपत्रिकांत हस्ताक्षर बदल प्रकरणाने १५ दिवसांपासून विभागीय शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांची झोप उडवून दिली. ...

हिंडेनबर्ग रिसर्च प्रकरण- आपण काय शिकलो? - Marathi News | Hindenburg Research Case, gautam adani Group - What did we learn? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हिंडेनबर्ग रिसर्च प्रकरण- आपण काय शिकलो?

एखाद्या मोठ्या कंपनीबद्दल माहिती ‘गोळा’ करायची, बेछूट आरोप करायचे आणि त्यातून स्वत:चेच उखळ पांढरे करायचे, अशांवर किती भरोसा ठेवायचा? ...

मरावे परी देहरूपी उरावे... निवृत्त अधिकाऱ्याने केले देहदान - Marathi News | Retired officer donates body, the family handed over the body to the medical college | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मरावे परी देहरूपी उरावे... निवृत्त अधिकाऱ्याने केले देहदान

मनीराम मडावी यांचे निधन: कुटुंबीयांनी पार्थिव केले वैद्यकीय महाविद्यालयास सुपूर्द; मृत्यूपूर्वी केला होता संकल्प ...

सांगली: कवठेपिरान येथे दरोडा, अडीच लाखांच्या रकमेसह १५ तोळ्यांचे दागिने लंपास - Marathi News | Robbery at Kavthepiran, jewelery worth Rs 2.5 lakhs stolen | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: कवठेपिरान येथे दरोडा, अडीच लाखांच्या रकमेसह १५ तोळ्यांचे दागिने लंपास

मध्यरात्रीचा प्रकार; पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल. ...